06/06/2022
आजच्या या धावपळीच्या युगात विवाहासाठी मनासारखी स्थळे शोधणं व विवाह जमविणे खूप अवघड झाले आहे.
आपल्या कुटुंबातील विवाह योग्य मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहासाठी स्थळे पहायला चालू केले असेल तर आमच्या मोरया मराठा वधू वर सूचक येथे नाव नोंदणी करा. आपल्या अपेक्षेनुसार सर्व प्रकारची स्थळे दाखवणे व पसंत केलेल्या स्थळांसोबत विवाह जमविणे साठी प्रयत्न केले जातील. यासाठी आमच्या मोरया मराठा वधू वर सूचक या फेसबुक पेजला लाईक व फौलौ करा.
आपलं नाव, संपर्क क्रमांक व बायोडाटा यांचा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावरती आपल्या सोबत संपर्क साधता येईल.
मोरया मराठा वधू वर सूचक,
कराड (महाराष्ट्र).