Navchaitanya Pathology Laboratory

Navchaitanya Pathology Laboratory Navchaitanya Pathology Laboratory - Quality you can trust
All pathological investigations are available 24x7 in KARAD.

Home collection service is available
Call - 9823785858

15/04/2026

लवकरच आपल्या सेवेत...
नवचैतन्य डायग्नोस्टिक सेंटर

06/01/2026
18/10/2025

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Job vacancy for Phlebotomist (BLOOD COLLECTION BOY). Interested MLT/DMLT eligible candidates may apply. Contact Address:...
11/01/2025

Job vacancy for Phlebotomist (BLOOD COLLECTION BOY).
Interested MLT/DMLT eligible candidates may apply.
Contact Address: Navchaitanya Pathology Laboratory, Trigun Empire, Office No 2, First floor Krishna Naka Mangalwar peth Karad. (9970783395)

11/01/2025

नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, कराड चा सहावा वर्धापनदिन व नवीन स्व-वास्तू मध्ये स्थलांतर
🏥💉🩺⚕️

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वादाने आपल्या नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी कराड चा सहावा वर्धापन दिन पार पडला. यानिमित्त सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी ही आता कृष्णा नाका कराड येथील नवीन स्व-वास्तूमध्ये स्थलांतरित झाली असून सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासणी, गाठीच्या तपासणी, हार्मोन्स, थुंकी, लघवी इत्यादी तपासण्या करण्यात येतील. 24 तास अत्यावश्यक पॅथॉलॉजी तपासणी सेवा चालू राहील आणि आपल्या लॅब मध्ये होम कलेक्शन ची सोय उपलब्ध आहे. तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल कराड मधील लॅब मध्ये ब्लड कलेक्शन आणि सेवा चालू राहील.
नवीन पत्ता -
त्रिगुण एम्पायर, ऑफिस नंबर 2, पहिला मजला, व्हॅन हुसेन शोरूम वरती, कृष्णा नाका, मंगळवार पेठ, कराड.
मोबाईल नं.- 9970783395/
9823785858
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत.
धन्यवाद.
🙏आपले विनम्र🙏
- डॉ.सुशांत नारायण मोहिते.
- डॉ.करिष्मा सुशांत मोहिते.
- सर्व स्टाफ - नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, कराड.

🪔🎇 Happy Diwali 🪔🎇
12/11/2023

🪔🎇 Happy Diwali 🪔🎇

Address

Trigun Empire, Office No. 2, First Floor, Krishna Naka, Mangalwar Peth
Karad
415124

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navchaitanya Pathology Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category