Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital

Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital Team Panchaved provides authentic & affordable Ayurvedic medicines n Panchakarna treatment since 1990

Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital is dedicated to provide authentic Ayurvedic treatments along with Panchakarma procedures.. Please note that the most accurate diagnosis can be made only after personal examination, as Ayurveda believes in treating the whole individual and not the disease. Let's work for propagation of authentic Ayurved for complete health of Mind, Body and Soul....

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाःतेजो मी दीपोत्सवा‌ निमित्त व आरोग्य देवता भगवान श्री धन्वंतरी जयंती निमित्त सर्व...
18/10/2025

सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः

तेजो मी दीपोत्सवा‌ निमित्त व आरोग्य देवता भगवान श्री धन्वंतरी जयंती निमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा!

~वैद्य वाचासुंदर
#पंचवेद #आयुर्वेद #श्री_धन्वंतरी_जयंती #आरोग्य #सर्वांसाठी_आयुर्वेद_सर्वांसाठी_आरोग्य #दीपावली #दिवाळी

12/10/2025

जागतिक संधिवात दिवस...

आयुर्वेदाच्या मदतीने घेऊया आपल्या सांध्यांची काळजी !

आयुर्वेदिक औषधे |
पंचकर्म उपचार |
योगासने व व्यायाम यांच्या मदतीने आपण सांध्यांचे आरोग्य नक्कीच चांगले राखू शकतो !

सांध्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पंचवेदच्या या काही उपयुक्त टिप्स नक्की पहा आणि रोजच्या जीवनात फॉलो करा....
#पंचवेद #आयुर्वेद #पंचकर्म #संधिवात #जागतिक_संधिवात_दिवस #सर्वांसाठी_आयुर्वेद_सर्वांसाठी_आरोग्य #उपयुक्त_टिप्स

तुम्ही देखील या आजारांनी त्रस्त आहात का? एकदा पंचवेदचे आयुर्वेदिक उपचार घेऊन पहा...आयुर्वेदाच्या मदतीने मिळवा एक निरोगी ...
10/10/2025

तुम्ही देखील या आजारांनी त्रस्त आहात का?
एकदा पंचवेदचे आयुर्वेदिक उपचार घेऊन पहा...
आयुर्वेदाच्या मदतीने मिळवा एक निरोगी आयुष्य....

वैद्यवाचासुंदर यांच्या पंचवेद पुणे येथे अपॉइंटमेंट बुकिंग साठी आजच संपर्क करा : 7887856262
#अपॉइंटमेंट #पुणे #पंचवेद #आयुर्वेद #सर्वांसाठी_आयुर्वेद_सर्वांसाठी_आरोग्य

ऋतुचक्रानुसार शरद ऋतूमध्ये जसे निसर्गात बदल होतात तसे आपल्या शरीरात सुद्धा होतात...शरीरात होणाऱ्या या बदलांना सामोरे जाण...
06/10/2025

ऋतुचक्रानुसार शरद ऋतूमध्ये जसे निसर्गात बदल होतात तसे आपल्या शरीरात सुद्धा होतात...शरीरात होणाऱ्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी केलेली तयारी म्हणजे कोजागिरी पौर्णिमा...
या ऋतूत वाढणारे पित्त, ऑक्टोबर हिट मुळे होणारे विविध आजार टाळण्यासाठी आहारात योग्य बदल करणे हितकर ठरते. त्याची आठवण करून देण्याचा दिवस अर्थात कोजागिरी पौर्णिमा !

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
#कोजागिरी_पौर्णिमा ौर्णिमा #पंचवेद #आयुर्वेद #आरोग्य #सर्वांसाठी_आयुर्वेदजीसर्वांसाठी_आरोग्य

या दसऱ्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सर्व आजारांवरती विजय मिळवण्याचा संकल्प करूया !पंचवेद परिवारातर्फे वि...
02/10/2025

या दसऱ्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीर व मनाच्या सर्व आजारांवरती विजय मिळवण्याचा संकल्प करूया !

पंचवेद परिवारातर्फे विजयादशमीच्या आरोग्यदायी शुभेच्छा !
#दसरा #विजयादशमी #पंचवेद #आयुर्वेद #आरोग्य #सर्वांसाठी_आयुर्वेदजीसर्वांसाठी_आरोग्य

आज दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा दैनिक पुढारी मध्ये आलेला पंचवेदच...
23/09/2025

आज दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा दैनिक पुढारी मध्ये आलेला पंचवेदचे वैद्य नचिकेत वाचासुंदर यांचा लेख....
आयुर्वेद दिवसाचे महत्त्व सांगणारा हा लेख अवश्य वाचा आणि शेअर करा !
यंदाच्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने संकल्प करूया आयुर्वेदाद्वारे आरोग्य साक्षर होण्याचा !

आयुर्वेद प्रसाराची ही संधी दिल्याबद्दल दैनिक पुढारी च्या सर्व टीमचे मनापासून आभार !
#आयुर्वेद #पंचवेद #दहावा_राष्ट्रीय_आयुर्वेद_दिवस #लेख

आपले आरोग्य आपल्या हातात, आयुर्वेदासोबत करूया आरोग्यदायी जीवनाची सुरुवात!पूर्वापार चालत आलेले हे विज्ञान शरीराच्या आणि म...
23/09/2025

आपले आरोग्य आपल्या हातात,
आयुर्वेदासोबत करूया आरोग्यदायी जीवनाची सुरुवात!

पूर्वापार चालत आलेले हे विज्ञान शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी आजही तितकेच गुणकारक आहे... आयुर्वेदा सोबत एका आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करूया...

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस २०२५
#राष्ट्रीय_आयुर्वेद_दिवस #आयुर्वेद #आरोग्य #सर्वांसाठी_आयुर्वेद #सर्वांसाठी_आरोग्य #पंचवेद #आयुर्वेद_दिवस२०२५

17/09/2025

यश आयुर्वेदाचे !
बोल अनुभवाचे !

विविध त्वचा विकारांमध्ये आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म उपचार अतिशय प्रभावी काम करतात आणि ते सुद्धा अगदी कमी कालावधीत !

त्वचेच्या विविध तक्रारींनी त्रस्त आहात ??
एक वेळ आयुर्वेदिक उपचारांची मदत अवश्य घ्या !
#त्वचा_विकार #त्वचा #आरोग्य #पंचवेद #आयुर्वेद #सर्वांसाठी_आयुर्वेद #सर्वांसाठी_आरोग्य #लेख

'दूर्वा आणि आरोग्य'श्री गणेशाला अतिशय प्रिय असलेली वनस्पती म्हणजेच दुर्वांचा आरोग्य दृष्ट्या महत्त्व सांगणारा वैद्य नचिक...
05/09/2025

'दूर्वा आणि आरोग्य'
श्री गणेशाला अतिशय प्रिय असलेली वनस्पती म्हणजेच दुर्वांचा आरोग्य दृष्ट्या महत्त्व सांगणारा वैद्य नचिकेत वाचासुंदर यांचा हा विशेष लेख...

आरोग्य विशेषांक : पूजा साहित्य आणि आयुर्वेद !

आरोग्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या वैद्यराज या त्रैमासिकामध्ये आलेला पंचवेदचे वैद्य नचिकेत वाचासुंदर यांचा हा लेख पूर्व प्रसिद्ध झाला आहे...
धन्यवाद टीम वैद्यराज..!
#दूर्वा #लेख #आरोग्य #आयुर्वेद #पंचवेद #सर्वांसाठी_आयुर्वेद #सर्वांसाठी_आरोग्य

आधुनिक 'श्रीफळ' पुराण - विविध पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाचे आरोग...
03/09/2025

आधुनिक 'श्रीफळ' पुराण -
विविध पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व सांगणारा वैद्य मिहीर वाचासुंदर यांचा हा लेख....

आरोग्य विशेषांक : पूजा साहित्य आणि आयुर्वेद !

आरोग्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या वैद्यराज या त्रैमासिकामध्ये आलेला पंचवेदचे वैद्य मिहीर वाचासुंदर यांचा हा लेख पूर्व प्रसिद्ध झाला आहे...
धन्यवाद टीम वैद्यराज..!
#श्रीफळ #नारळ #आरोग्य #पंचवेद #आयुर्वेद #सर्वांसाठी_आयुर्वेद #सर्वांसाठी_आरोग्य #लेख

27/08/2025

🕉️ गणेशोत्सव रंगे !आयुर्वेदा संगे ! ☘️

जाणून घेऊया गणेशोत्सवातील विविध कार्यक्रमांचे, पूजा विधींचे आरोग्य रक्षणातील महत्व या व्हिडिओ मधून ! आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून !

वैद्य वाचासुंदर यांच्या पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल तर्फे सर्वांना मंगलमय गणेशोत्सवाच्या आरोग्यदायी शुभेच्छा !

#सर्वांसाठी_आयुर्वेद #सर्वांसाठी_आरोग्य ्सव_आणि_आयुर्वेद #गणेशोत्सव #पंचवेद #आयुर्वेद #पंचकर्म #आरोग्य

13/08/2025

वैद्य. वाचासुंदर यांच्या 'पंचवेद' मधील प्रभावी आयुर्वेदिक उपचारांनी आजवर वारंवार होणारी सर्दी डोकेदुखी मायग्रेन व अशा अनेक समस्यांपासून अनेकांना आराम दिला आहे...
तुम्ही देखील एकदा अनुभव घ्या पंचवेद मधील प्रभावी आयुर्वेदिक उपचारांचा...
आजच पंचवेद आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलला भेट द्या!
#घरोघरी_आयुर्वेद #घरोघरी_आरोग्य #पंचवेद #आयुर्वेद #पंचकर्म #सर्दी #मायग्रेन #आरोग्य

Address

35B, Mangalwar Peth, Off Mahila Mahavidyalaya
Karad
415110

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+917887856262

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Panchaved Ayurvedic Panchakarma Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram