DrRiazkhan Pathan

DrRiazkhan Pathan तूफ़ानों से आँख मिलाओ सैलाबों पर वार करो
मल्लाहों का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो

04/01/2026

मतदारांना मिळणारे दिवसाचे 54 पैसे पण आता मिळणार नाही...

पुढच्या सर्व निवडणुका आता बिनविरोधच होतील.

01/01/2026

निवडणुका संपल्या...

आता 70 80 लाख केलेले इन्वेस्टमेंट वसुलीसाठी मोहीम सुरू...

कार्यकर्त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सार्वजनिक जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू...

नगरपरिषदेला मिळाला असेल मलिदा त्यामुळे ते सुद्धा गप्प.

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
01/01/2026

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

31/12/2025

खोपोली शिळफाटा येथील मतदारांनी 54 पैशाला आपले मतदान विकले... भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही... दहा रुपये मागतो... आणि मतदार आपले अमूल्य मत 54 पैशाला विकतो... ही वस्तुस्थिती आहे.

30/12/2025

हो ही वस्तुस्थिती आहे... आजच्या युगात चक्क महात्मा गांधी सुद्धा पैसे न वाटता निवडणूक जिंकू शकत नाही.

29/12/2025

दिल्ली मध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांचे सरकार होती शिक्षकांना केंब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवले जात होते आणि आता शिक्षकांना कुत्र्यांची जनगणना करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे...हाच फरक असतो.

29/12/2025

मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणी करिता आज खोपोली येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

29/12/2025

26 तारखेला मंगेश काळोखे यांची ज्या क्रूरतेने हत्या केली त्याचा जो सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे तो खरंच खूप वेदनादायक आहे... असे कृत्य करणाऱ्या हत्यारांना तातडीने शिक्षा झालीच पाहिजे.

आम आदमी पार्टी तर्फे श्री मंगेश काळोखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

28/12/2025

खोपोली शहरात जे घडलं ते खूप दुर्दैवी घटना होती, परंतु आता जे राजकारण होत आहे ते त्याहीपेक्षा अतिशय दुर्दैवी आहे.

खोपोली शहराची देशभर बदनामी होत आहे.

बीड नंतर महाराष्ट्रातील सर्वात बदनाम शहर खोपोली होऊ नये एवढीच अपेक्षा.

27/12/2025

*शांत संयमी खोपोली शहराचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात खराब झाले आहे.*

26/12/2025

खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश काळोखे यांना आम आदमी पार्टी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...

25/12/2025

मत विकणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे...

Address

STAR Plaza, SHILPHATA
Khopoli
410203

Alerts

Be the first to know and let us send you an email when DrRiazkhan Pathan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category