07/11/2025
दारू-अल्कोहोल एक trap आहे, जिथे तुम्ही अडकत जाता आणि त्याचे गुलाम बनता. एकदा का त्याच्या आहारी गेले कि त्यातून बाहेर पडणे अवघड बनते.
डेक्कन व्यसनमुक्ती केंद्र —मार्ग व्यसनमुक्त जीवनाचा !
(De-addiction, Alcohol Awareness, Rehabilitation Support, Mental Health Care, Sober Lifestyle, Recovery Journey, Counseling & Healing)