Ayushvedan Kansyathali Foot Massage Centre

Ayushvedan Kansyathali Foot Massage Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayushvedan Kansyathali Foot Massage Centre, Massage service, Near Pooja Steel, Kotitirtha Road, Ch Shivaji Udyamnagar, Kolhapur.

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र* *शारदीय नवरात्री निमित्त महिलांसाठी खास आॅफर…**॰खोबरेल तेल फूट म...
26/09/2022

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*

*शारदीय नवरात्री निमित्त महिलांसाठी खास आॅफर…*

*॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-*
*॰काळे तीळ तेल फूट मसाज ५०/-*
*॰मोहरी तेल फूट मसाज ५०/-*
*॰देशी गाईचे तूप फूट मसाज ७०/-*

*॰घरगुती वापरासाठी लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध*

*॰एक्युप्रेशर रिंग व आयुर्वेदिक हर्बल ज्यूस उपलब्ध*

*॰टिप- फूट मसाज साठी लाकडी घाण्याचे तेल वापरले जाते.*

*ऑफर कालावधी*-
२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२

*वेळ*-
सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्रौ १०

*अधिक माहीती साठी संपर्क साधा-*

आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र,
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र* *स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त  खास आॅफर…**॰खोबरेल तेल फूट ...
13/08/2022

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*

*स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त खास आॅफर…*

*॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-*
*॰काळे तीळ तेल फूट मसाज ५०/-*
*॰मोहरी तेल फूट मसाज ५०/-*
*॰देशी गाईचे तूप फूट मसाज ७०/-*

*॰घरगुती वापरासाठी लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध*

*॰एक्युप्रेशर रिंग व आयुर्वेदिक हर्बल ज्यूस उपलब्ध*

*होलसेल दरात केमिकल विरहित गूळ पावडर उपलब्ध*

*॰टिप- फूट मसाज साठी लाकडी घाण्याचे तेल वापरले जाते.*

*ऑफर कालावधी*-
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२

*वेळ*-
सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्रौ १०

*अधिक माहीती साठी संपर्क साधा-*

आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र,
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

*कारल्याच्या रसाचे फायदे-**॰२० मिली १ ग्लास पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा घेतल्याने होणारे फायदे-*॰मधुमेह नियंत्रित करण्या...
01/08/2022

*कारल्याच्या रसाचे फायदे-*

*॰२० मिली १ ग्लास पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा घेतल्याने होणारे फायदे-*

॰मधुमेह नियंत्रित करण्यासाठी.
॰मुळव्याध वर उपयुक्त(१ चमचा साखरेसोबत)
॰मुतखडा (मधासोबत)
॰रोगप्रतिकार शक्ती वाढवणे.
॰कर्करोगवर उपयुक्त.
॰एंटी फंगल गुणधर्म.
॰जीवनसत्व A,B,C

॰वजन व चरबी कमी करण्यासाठी.
॰रक्त शुद्धीकरण साठी.
॰अपचन, मळमळ कमी करण्यासाठी(मीठासोबत)
॰हृदयविकारावर उपयुक्त.
॰कावीळ वर उपयुक्त.
॰यकृतविकारावर उपयुक्त.

*॰मसाजद्वारे होणारे फायदे-*
॰गुडघेदुखी व संधिवात (मसाज द्वारे)
॰त्वचारोगावर.
॰चेहऱ्यासाठी चांगले(लिंब रस सोबत चेहऱ्याचा मसाज)

कारल्याचा रस आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र येथे उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

*कडुलिंब तेलाचे फायदे-**॰मसाजद्वारे होणारे फायदे-*॰कोरड्या त्वचेसाठी उपयोगी.॰सुरकुत्या कमी करण्यासाठी.॰त्वचेला येणारी खा...
18/07/2022

*कडुलिंब तेलाचे फायदे-*

*॰मसाजद्वारे होणारे फायदे-*

॰कोरड्या त्वचेसाठी उपयोगी.

॰सुरकुत्या कमी करण्यासाठी.

॰त्वचेला येणारी खाज कमी करण्यासाठी.

॰सोरायसिस वर उपयुक्त (एरंडेल तेल सोबत)

॰फंगल इन्फेक्शन उपयोगी.

॰ब्लॅकहेड कमी करण्यासाठी.

॰केसातील कोंडा कमी होतो.

॰त्वचेचा रंग उजळतो.

॰त्वचेवरील व्रण कमी होतात.

॰ॲंटि एजिंगसाठी.

॰पिगमेंटेशन कमी होते.

॰गजकर्ण, खरूज व इतर त्वचा समस्याकमी करण्यासाठी.

॰केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी.

॰केसांच्या त्वचेचे पोषण सुधारते.

कडुलिंब तेल आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र येथे उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र* *मान्सून आॅफर…**॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-**॰काळे तीळ तेल फूट मसा...
15/07/2022

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*

*मान्सून आॅफर…*

*॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-*
*॰काळे तीळ तेल फूट मसाज ५०/-*
*॰मोहरी तेल फूट मसाज ५०/-*
*॰देशी गाईचे तूप फूट मसाज ७०/-*

*॰घरगुती वापरासाठी लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध*

*॰एक्युप्रेशर रिंग व आयुर्वेदिक हर्बल ज्यूस उपलब्ध*

*॰टिप- फूट मसाज साठी लाकडी घाण्याचे तेल वापरले जाते.*

*ऑफर कालावधी*-
१५ जुलै ते २५ जुलै २०२२

*वेळ*-
सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्रौ १०

*अधिक माहीती साठी संपर्क साधा-*

आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र,
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

*आवळा रसाचे फायदे-**॰१० मिली १ ग्लास पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा घेतल्याने होणारे फायदे-*॰डोळ्यांच्या आरोग्यासाठी.॰विटॅम...
12/07/2022

*आवळा रसाचे फायदे-*

*॰१० मिली १ ग्लास पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा घेतल्याने होणारे फायदे-*

॰डोळ्यांच्या आरोग्यासाठी.

॰विटॅमिन A,B व C साठी.

॰दाट व मजबूत केसांसाठी.

॰IBS व इतर पाचन समस्यांवर उपयोगी.

॰कफ व पित्तावर उपयोगी.

॰रोगप्रतिकार शक्ती वाढवणे.

॰बद्धकोष्ठतेवर उपयोगी.

॰तोंडातील अल्सर वर उपयोगी.

॰यकृत(लीव्हर) च्या आरोग्यासाठी चांगले.

॰बुद्धीवर्धक.

॰पोटदुखी व आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी.

॰रक्तशुद्धीसाठी उपयोगी.

॰युरिनल प्रोब्लेम वर उपयोगी.

॰मजबूत दातांसाठी चांगले.

आवळा रस आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र येथे उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र* *मान्सून आॅफर…**॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-**॰काळे तीळ तेल फूट मसा...
02/07/2022

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*

*मान्सून आॅफर…*

*॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-*
*॰काळे तीळ तेल फूट मसाज ५०/-*
*॰मोहरी तेल फूट मसाज ५०/-*
*॰देशी गाईचे तूप फूट मसाज ७०/-*

*॰घरगुती वापरासाठी लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध*

*॰एक्युप्रेशर रिंग व आयुर्वेदिक हर्बल ज्यूस उपलब्ध*

*॰टिप- फूट मसाज साठी लाकडी घाण्याचे तेल वापरले जाते.*

*ऑफर कालावधी*-
१ जुलै ते ७ जुलै २०२२

*वेळ*-
सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्रौ १०

*अधिक माहीती साठी संपर्क साधा-*

आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र,
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

सन मराठी वरील संत गजानन शेगावीचे मालिकेतील पांडोबा व लखोबा (शिवाजी खाडे व अक्षय टाक) यांनी आपल्या पादाभ्यंग केंद्रास भेट...
23/06/2022

सन मराठी वरील संत गजानन शेगावीचे मालिकेतील पांडोबा व लखोबा (शिवाजी खाडे व अक्षय टाक) यांनी आपल्या पादाभ्यंग केंद्रास भेट दिली.

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र* *मान्सून आॅफर…**॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-**॰काळे तीळ तेल फूट मसा...
13/06/2022

नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*

*मान्सून आॅफर…*

*॰खोबरेल तेल फूट मसाज ४०/-*
*॰काळे तीळ तेल फूट मसाज ५०/-*
*॰देशी गाईचे तूप फूट मसाज ७०/-*

*॰घरगुती वापरासाठी लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध*

*॰केमिकल विरहीत आॅरगॅनिक गुळ पावडर फक्त १००/- किलो*

*॰एक्युप्रेशर रिंग व आयुर्वेदिक हर्बल ज्यूस उपलब्ध*

*॰टिप- फूट मसाज साठी लाकडी घाण्याचे तेल वापरले जाते.*

*ऑफर कालावधी*-
१३ जून ते २० जून २०२२

*वेळ*-
सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्रौ १०

*अधिक माहीती साठी संपर्क साधा-*

आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र,
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

*एक्युप्रेशर सुजोक रिंग चे फायदे-*॰रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी.॰एक्युप्रेशर पाॅईंटना चालना देण्यासाठी.॰मानसिक तणाव कमी...
07/05/2022

*एक्युप्रेशर सुजोक रिंग चे फायदे-*

॰रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी.

॰एक्युप्रेशर पाॅईंटना चालना देण्यासाठी.

॰मानसिक तणाव कमी करण्यासाठी.

॰सायनस प्रोब्लेम साठी चांगले.

॰प्रवासात उपयोगी.

॰पायातील व हातातील जाॅईंट पेन कमी करणे.

॰गुडघेदुखीवर व टाचदुखीवर उपयोगी.

॰पिंडरी व मांडीचे दुखणे कमी करणे.

॰पाठीच्या मनक्याचे व मानेचे दुखणे कमी करणे.

॰पायाच्या व हाताच्या स्नायूंना चालना देणे.

॰खांदेदुखी वर उपयोगी.

एक्युप्रेशर सुजोक रिंग आयुष्वेदान् कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र येथे उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
राजवर्धन संजय देसाई
९८२३८१३२७५
पूजा स्टील जवळ, कोटीतीर्थ रोड,
छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

https://g.co/kgs/N8dqQN

Address

Near Pooja Steel, Kotitirtha Road, Ch Shivaji Udyamnagar
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 9am - 1pm
4pm - 10pm
Tuesday 9am - 1pm
4pm - 10pm
Wednesday 9am - 1pm
4pm - 10pm
Thursday 9am - 1pm
4pm - 10pm
Friday 9am - 1pm
4pm - 10pm
Saturday 9am - 1pm
4pm - 10pm
Sunday 9am - 1pm
4pm - 10pm

Telephone

+919823813275

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayushvedan Kansyathali Foot Massage Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram