19/11/2025
पुरुष नेहमीच कुटुंबासाठी, कामासाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला झोकून देतो…
पण स्वतःची तब्येत, मन आणि वेदना मात्र शांतपणे सहन करत राहतो.
त्याला शिकवलं गेलं—‘सहन कर’, ‘पुरुष रडत नाहीत’, ‘तुझं काय, तू मजबूत आहेस!’
पण खरं सामर्थ्य हे वेदना दाबण्यात नसतं…
ते असतं योग्य वेळी उपचार घेण्यात, स्वतःची काळजी घेण्यात आणि मदत मागण्यात.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!