Madhavbaug Crusher Corner Kolhapur

Madhavbaug  Crusher Corner Kolhapur Diabetes, Hypertension, Treadmill Test, Stress Test, Continues Blood Pressure Monitoring, Diet as pe

उत्सवांचा गोडवा निरोगी आरोग्याने वाढवा !!डायबेटीस  रिव्हर्सल प्रोग्रॅम - नैसर्गिकरित्या व्यवस्थापन आणि मधुमेह रिव्हर्स क...
26/09/2025

उत्सवांचा गोडवा निरोगी आरोग्याने वाढवा !!

डायबेटीस रिव्हर्सल प्रोग्रॅम -
नैसर्गिकरित्या व्यवस्थापन आणि मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी आयुर्वेदिक पद्धती चा उपयोग म्हणजेच योग्य आहार,औषधे, व्यायाम आणि पंचकर्म करून डायबेटीसचे समूळ नष्ट करतो

स्वादुपिंडाचे कार्य सुधारून, शरीराला बळकटी देऊन आणि मूळ कारणाला संबोधित करून, आमच्या उपचारपद्धती मधुमेह नैसर्गिकरित्या उलट करण्यास मदत करतात आणि त्याचबरोबर एकूण आरोग्य आणि उर्जेची पातळी वाढवतात.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या तज्ञांकडून तुम्हाला निरोगी उद्याच्या दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शन करून घ्या .

📍 ठिकाण: माधवबाग क्लिनिक,क्रशर चौक ,कोल्हापूर .
📞 संपर्क: 95956 09099 / 75594 73699
🕘 वेळ: सकाळी 9.30 ते संध्या 6.30


#गोडआयुष्य

🌍 जागतिक हृदय रोग दिनानिमित्तStress Test + Blood Check-up Camp 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत.रक्त तपासणी आणि हे...
23/09/2025

🌍 जागतिक हृदय रोग दिनानिमित्त
Stress Test + Blood Check-up Camp

18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत.

रक्त तपासणी आणि हेल्थ रिस्क असेसमेंट – फक्त ₹1499/- मध्ये!

👉 हृदय विकार
👉 ब्लॉकेजेस
👉 मधुमेह
👉 बीपी
👉 जीवनशैलीजन्य आजार
किंवा दम लागणे , चक्कर येणे , वाढलेले वजन , पायांवरील सूज , अश्या सर्व त्रासांपासून मुक्त होण्यासाठी
व वेळीच योग्य उपचार घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी आजच नावनोंदणी करा .

✅ हेल्थ रिस्क असेसमेंटतपासणीअंतर्गत -
ईसीजी, बीपी, हाइट-वेट, BMI,हार्ट रेट , SPO2 , रँडम ब्लड शुगर आणि स्ट्रेस टेस्ट आणि सोबत वैद्यकीय सल्ला.

✅ रक्त तपासणी अंतर्गत -
CBC ,हिमोग्लोबीन ,HBA1C ,लिपिड प्रोफाइल ,लिव्हर प्रोफाइल ,किडनी फंक्शन , थॉयरॉईड प्रोफाइल , व्हिटॅमिन आणि HSCRP टेस्ट इत्यादी टेस्ट करण्यात येतील .

स्थळ: माधवबाग क्लिनिक,क्रशर चौक ,कोल्हापूर .
📞 नावनोंदणी आवश्यक: 95956 09099

सूचना - रक्त तपासणीसाठी कमीतकमी १२ तास ऊपाशी असणे आवश्यक आहे .


#रक्ततपासणी #हृदयआरोग्य #हेल्थचेकअप #मधुमेहतपासणी #हृदयरोगटाळा
#हृदयतपासणी #आरोग्यचाचणी #रक्ततपासणी #हृदयाचीकाळजी

🌿✨ National Ayurveda Day ✨🌿On this special day, let’s celebrate the ancient wisdom of Ayurveda – the science of natural ...
23/09/2025

🌿✨ National Ayurveda Day ✨🌿

On this special day, let’s celebrate the ancient wisdom of Ayurveda – the science of natural healing that nurtures your heart, body, and mind. 💚

💡 Balance your body, mind, and soul – choose Ayurveda for a healthier tomorrow.

📍 Madhavbaug, Crusher Corner, Kolhapur
📞 95956 09099 | 75594 73699

माधवबागच्या साथीने आरोग्याचा घट बसवूया,ही नवरात्री आनंदात साजरी करूया!💫 आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा –✨ शु...
22/09/2025

माधवबागच्या साथीने आरोग्याचा घट बसवूया,
ही नवरात्री आनंदात साजरी करूया!

💫 आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा –

✨ शुभ नवरात्री ! ✨

#शुभनवरात्री

💉 ₹699/- मध्ये! रुपये 3000/- च्या तपासण्या✨ माधवबाग क्लिनिक – क्रशर कॉर्नर, कोल्हापूर आयोजित करत आहे माफक दरात संपूर्ण र...
15/09/2025

💉 ₹699/- मध्ये! रुपये 3000/- च्या तपासण्या
✨ माधवबाग क्लिनिक – क्रशर कॉर्नर, कोल्हापूर आयोजित करत आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर!
✨ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत जरूर शेअर करा!

🗓️ तारीख: 21 सप्टेंबर 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 9595609099

🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी!

🩸 रक्त तपासणी अंतर्गत:
✅ CBC
✅ Calcium
✅ लिव्हर फंक्शन
✅ किडनी फंक्शन
✅ HbA1c
✅ थायरॉईड फंक्शन (TSH)
✅ लिपिड प्रोफाइल..आणि इतर महत्त्वाच्या तपासण्या

📌 याशिवाय:
✅ ECG
✅ बीपी, हार्ट रेट तपासणी
✅ BMI
✅ रँडम ब्लड शुगर
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹3000/- च्या ऐवजी केवळ ₹699/- मध्ये!

📍 स्थळ:
माधवबाग क्लिनिक, फ्लॅट क्र. 99, व्हीआर कॉर्नर बिल्डिंग,
पहिला मजला, क्रशर कॉर्नर, कोल्हापूर.

❗ महत्त्वाचे:
✔️ तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक
✔️ जुने रिपोर्ट्स असल्यास कृपया सोबत आणावेत

✨ शरीर निरोगी, जीवन आनंदी! ✨

हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी - माधवबाग ची CAD Management म्हणजेच प्ल...
15/09/2025

हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी -
माधवबाग ची CAD Management म्हणजेच प्लाक स्टॅबिलायझेशन थेरपी !

उपचाराअंतर्गत -
१,स्नेहन - औषधी तेलाने सर्वांगास शास्त्र शुद्ध मालिश
२ स्वेदन -वनौषधीयुक्त काढ्याच्या वाफेने सर्वांगास शेक
३. बस्ती - रुग्णाच्या गुद्द्वारामार्गे औषधी तेल / काढा दिला जातो

उपचाराचे लाभ -
हृदयाची कार्यक्षमता वाढते
वेदनारहित पूर्णपणे आरामदायी उपचारपद्धती
कोणतेही साईड इफेक्ट नाहीत
विनाशास्त्रक्रिया हृदयरोगापासून सुटका .

आजच डॉ.स्मिता पाटील यांच्या माधवबाग क्रशर क्लिनिक मध्ये भेट द्या आणि विनाशस्त्रक्रिया हृदयरोगापासून मुक्ती मिळवा .

📍 ठिकाण: माधवबाग क्लिनिक,क्रशर चौक ,कोल्हापूर .
📞 संपर्क: 95956 09099 / 75594 73699
🕘 वेळ: सकाळी 9.30 ते संध्या 6.30

#माधवबाग #हृदयआरोग्य #आयुर्वेदिकउपचार #निरोगीहृदय

🩺 युरिक ऍसिड वाढले आहे का?👉 लहान सांध्यांमध्ये वेदना, चालताना त्रास, गाऊटमुळे उठता-बसता त्रास  – ही सर्व लक्षणे तुम्हाला...
10/09/2025

🩺 युरिक ऍसिड वाढले आहे का?
👉 लहान सांध्यांमध्ये वेदना, चालताना त्रास, गाऊटमुळे उठता-बसता त्रास – ही सर्व लक्षणे तुम्हाला जाणवत आहेत का?

तर अधिक विलंब ना करता आजच डॉ स्मिता पाटील यांच्या माधवबाग क्रशर क्लीनिकमध्ये भेट द्या

✅ सांध्यांतील वेदना कमी करण्यासाठी
✅ शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी
✅ किडनी स्टोन व गाऊटसारख्या समस्यांना रोखण्यासाठी
👉 योग्य आयुर्वेदिक उपचार + जीवनशैली बदलांनी मिळवा आराम आणि दीर्घकालीन आरोग्य.

युरिक ऍसिडवर नियंत्रण, सांध्यांसाठी संरक्षण –आयुर्वेदासोबत मिळवा समाधान!

📍 ठिकाण: माधवबाग क्लिनिक,क्रशर चौक ,कोल्हापूर .
📞 संपर्क: 95956 09099 / 75594 73699
🕘 वेळ: सकाळी 9.30 ते संध्या 6.30

🌸🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🌸"पुढच्या वर्षी लवकर या..."चलो पारंपरिक विसर्जनाने निसर्ग शुद्ध करूया 🌿आणि माधवबागच्या साथीनं हृद...
06/09/2025

🌸🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🌸

"पुढच्या वर्षी लवकर या..."
चलो पारंपरिक विसर्जनाने निसर्ग शुद्ध करूया 🌿
आणि माधवबागच्या साथीनं हृदय शुद्ध करूया ❤️

📞 संपर्क: 95956 09099 / 75594 73699

🌸🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸गुरु देतात ज्ञानाची दिशा,आणि माधवबाग देते आरोग्याची दिशा!शिक्षकांच्या मार्गदर्शनात...
05/09/2025

🌸🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸

गुरु देतात ज्ञानाची दिशा,
आणि माधवबाग देते आरोग्याची दिशा!

शिक्षकांच्या मार्गदर्शनातून जीवन समृद्ध होतं,
तर माधवबागच्या आरोग्य मार्गदर्शनातून आयुष्य निरोगी राहतं. 💙

✨ निरोगी जीवनासाठी नेहमी सोबत – माधवबाग ✨

#शिक्षकदिन

🎉📢 शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी खास आरोग्य भेट!डॉ स्मिता पाटील यांचे माधवबाग – क्रशर कॉर्नर क्लिनिक, कोल्हापूर घेऊन आ...
04/09/2025

🎉📢 शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी खास आरोग्य भेट!
डॉ स्मिता पाटील यांचे माधवबाग – क्रशर कॉर्नर क्लिनिक, कोल्हापूर घेऊन आले आहे फक्त ₹. 699/- मध्ये रक्त तपासणी आणि कार्डियाक रिस्क असीसमेंट.

✨ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत जरूर शेअर करा!

नावनोंदणी आवश्यक !
🗓️ तारीख: 07 सप्टेंबर 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 9595609099

🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी!

🩸 रक्त तपासणी अंतर्गत:
✅ CBC
✅ Calcium
✅ लिव्हर फंक्शन
✅ किडनी फंक्शन
✅ HbA1c
✅ थायरॉईड फंक्शन (TSH)
✅ लिपिड प्रोफाइल..आणि इतर महत्त्वाच्या तपासण्या

📌 याशिवाय कार्डियाक रिस्क असीसमेंट अंतर्गत -
✅ ECG
✅ बीपी, हार्ट रेट तपासणी
✅ BMI
✅ रँडम ब्लड शुगर
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

📍 स्थळ:
माधवबाग क्लिनिक, फ्लॅट क्र. 99, व्हीआर कॉर्नर बिल्डिंग,
पहिला मजला, क्रशर कॉर्नर, कोल्हापूर.

❗ महत्त्वाचे:
✔️ तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक
✔️ जुने रिपोर्ट्स असल्यास कृपया सोबत आणावेत

✨ शरीर निरोगी, जीवन आनंदी! ✨


Address

V R Plaza, 1st Floor, Crusher Corner, Sambhajinagar, Radhanagri Road
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm
Sunday 9am - 6:30pm

Telephone

+919595609099

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Crusher Corner Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhavbaug Crusher Corner Kolhapur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category