Pragya clinic

Pragya clinic We are doctoral licensed psychologist and certified s*x therapist with specialized experience in addressing s*xual and relational concerns.

Having 20+ years experience in counslatation

बिघडलंय ? मनात ठेवू नका! *xualhealth  *xeducation  *xpositive  *xualwellness  *x    *xed            *xuality            ...
29/09/2022

बिघडलंय ? मनात ठेवू नका!

*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

हस्तमैथुन चांगले की वाईट मिळवा तंत्रशुद्ध सल्ला आणि उपचार....................महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ....
24/09/2022

हस्तमैथुन चांगले की वाईट
मिळवा तंत्रशुद्ध सल्ला आणि उपचार
....................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

दोष कुणाचा हे महत्वाचं नाही, बाळ हवं हे महत्वाचे !वंधत्व समस्येवर सल्ला आणि मार्गदर्शन....................महाराष्ट्रातील...
13/09/2022

दोष कुणाचा हे महत्वाचं नाही, बाळ हवं हे महत्वाचे !
वंधत्व समस्येवर सल्ला आणि मार्गदर्शन....................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

कोणत्याही लैंगिक समस्यांवर मिळवा सर्वोत्तम उपचार.20+ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांसोबत अपॉंईटमेंट बुक करा !----------...
05/09/2022

कोणत्याही लैंगिक समस्यांवर मिळवा सर्वोत्तम उपचार.

20+ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांसोबत अपॉंईटमेंट बुक करा !
-------------------
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!! *xualhealth  *xeducation  *xpositive  *xualwellness  *x    *xed           ...
31/08/2022

गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

वीर्य (धातू) विषयक समस्येवर तात्काळ इलाज करा.कोणत्याही सेक्सविषयक समस्येसाठी आमच्याशी बोला.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक...
24/08/2022

वीर्य (धातू) विषयक समस्येवर तात्काळ इलाज करा.
कोणत्याही सेक्सविषयक समस्येसाठी आमच्याशी बोला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

बाळ हवंय ?टेस्ट ट्यूब, आयव्हीएफ करून देखील रिझल्ट मिळाला नसेल तर एकदा आम्हाला भेटा.....................महाराष्ट्रातील सु...
22/08/2022

बाळ हवंय ?
टेस्ट ट्यूब, आयव्हीएफ करून देखील रिझल्ट मिळाला नसेल तर एकदा आम्हाला भेटा.....................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

सगळे प्रयत्न करून झालेत, यश कुठेच मिळत नाही तर एकदा आमच्याशी बोला .......................महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्स...
15/08/2022

सगळे प्रयत्न करून झालेत, यश कुठेच मिळत नाही
तर एकदा आमच्याशी बोला ...
....................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे. यात दोष असा काही नाही व असे होणे अगदी नैसर्गिक आहे....
11/08/2022

झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे. यात दोष असा काही नाही व असे होणे अगदी नैसर्गिक आहे. जवळजवळ सर्व मुलांना वयात येताना हा अनुभव येतो. याने अशक्तपणा, नपुसंकपणा येतो वगैरे भीती अगदी चुकीची आहे. असे काही होत नाही. मात्र चुकीची माहिती व भीती यामुळे ही मुले मन:स्ताप व दुःख सहन करतात. आईवडिलांशी बोलण्याचे धाडस होत नाही व आजूबाजूची मुलेही त्याच गैरसमजाने पोळलेली असतात. ही माहिती योग्य पध्दतीने शाळेतच मिळायला पाहिजे. असाच प्रकार लैंगिक संबंधाची संधी कमी असलेल्या पुरुषांबाबत होऊ शकतो. याने वीर्य कमी होणे वगैरे काही होत नाही; रक्तही कमी होत नाही.....................
वीर्याशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी आमच्याशी बोला....................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

तुमच्यात असणाऱ्या लैंगिक समस्यमुळे तुमचा 'पार्टनर'  किती दुःखात असू शकतो. याची कल्पना केलीय का तुम्ही?तुमच्या कोणतीही लै...
05/08/2022

तुमच्यात असणाऱ्या लैंगिक समस्यमुळे तुमचा 'पार्टनर' किती दुःखात असू शकतो. याची कल्पना केलीय का तुम्ही?
तुमच्या कोणतीही लैंगिक समस्या आजच बोला आमच्याशी.... तुमच्या पार्टनरला आनंद देण्यासाठी !.................
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लैंगिक दुर्बलतेची तक्रार सामान्य माणासांच्या मानाने तीन पटीने अधिक दिसून येते. मात्र आपल्याला म...
04/08/2022

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लैंगिक दुर्बलतेची तक्रार सामान्य माणासांच्या मानाने तीन पटीने अधिक दिसून येते. मात्र आपल्याला मधुमेह झाला आहे म्हणजे आता आपले कामजीवन संपुष्टात आले आहे, असा समज करून घेणे हे मधुमेहापेक्षा कामजीवनावर अधिक घातक परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German
*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्यालग्नानंतर लैंगिक संबंध सुरळीत झाले तर वैवाहिक बंधन घट्ट होणं सोयीचं जातं, पण लग्नानंतर लगे...
02/08/2022

वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्या
लग्नानंतर लैंगिक संबंध सुरळीत झाले तर वैवाहिक बंधन घट्ट होणं सोयीचं जातं, पण लग्नानंतर लगेचच काही समस्या आली तर मात्र वैवाहिक बंधन तयारच होत नाही. या समस्या सोडवता न आल्यास घटस्फोटापर्यंत मजल जाते. अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट
डॉ. रतन पाटील
MD. (Med), H.P., German

*xualhealth *xeducation *xpositive *xualwellness *x *xed *xuality *xeducator *x *xpositivity *x *xtherapy

Address

4TH FLOOR, ROYAL Plaza, DABHOLKAR CORNER, STATION ROAD
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 6pm

Telephone

+919503920689

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragya clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category