18/03/2026
यंदाच्या गुढीपाडव्याला
तुमच्या आयुष्यातही उमलू दे..
आनंद आणि स्वप्नपूर्तीची एक नवीन पालवी!
गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवातीचा आणि समृद्धीचा सण.
अनेक वर्षांपासून आई बाबा होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दांपत्यांसाठी
'नेक्सजेन आयव्हीएफ' घेऊन आले आहे, आशेची नवी गुढी..!
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या साथीने
आता तुमच्या घरातही आनंदाचे नवे पाऊल पडेल.
अधिक माहितीसाठी आजच आम्हाला कॉल करा.
पत्ता : हनुमान नगर, पाचगाव रोड, कोल्हापूर.
संपर्क: 9142437777 | 0231-2326236 | 8055802036