Shree Vishwankit Ayurvedic Clinic & Panchkarma

Shree Vishwankit Ayurvedic Clinic & Panchkarma Ayurvedic Treatment for Allergic Rhinitis, Running nose, and chronic cough.

विशेष भेट :- पुणे  येथे, पहिला रविवार, दि. 04 जानेवारी 2026 रोजी ! 🗓️🌿  पित्तगांधी (अंगावर पित्त उठणे) ,आयुर्वेदाचा खात्...
30/12/2025

विशेष भेट :- पुणे येथे, पहिला रविवार, दि. 04 जानेवारी 2026 रोजी ! 🗓️

🌿 पित्तगांधी (अंगावर पित्त उठणे) ,आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

👨‍⚕️ डॉ. विकास महाडीक (आयुर्वेदाचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विश्वांकीत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये मिळवा आरोग्यपूर्ण जीवन! ✨

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ लक्षणे :-
● अंगावर लालसर फुग्यासारखे पुरळ
● तीव्र खाज सुटणे
● पुरळ काही वेळाने नाहीसे होणे
● कधी चेहरा, ओठ, डोळे सुजणे

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

पत्ता :- एलआयसी कॉलनी, शिवदर्शन रोड, सुरभी मंगल कार्यालयासमोर, फ्रेंड्स झेरॉक्स सेंटर जवळ, सहकारनगर पर्वती, पुणे-411009

शाखा: पुणे, कोल्हापूर, गारगोटी.

धन्यवाद! 🌟

तुमच्या आरोग्यासाठी आजच संपर्क साधा! 🙏 #आयुर्वेद #आरोग्य #मणक्याचेआजार #गुडघेदुखी #डॉविकासमहाडीक #श्रीविश्वांकीतआयुर्वेदिकक्लिनिक #गारगोटी #कोल्हापूर #पुणे #गारगोटी # #पित्त #पित्तगांधी

विशेष भेट :- पुणे  येथे, पहिला रविवार दि. 04 जानेवारी 2026 रोजी ! 🗓️🌿  मोकळा श्वास घ्या ,आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आ...
30/12/2025

विशेष भेट :- पुणे येथे, पहिला रविवार दि. 04 जानेवारी 2026 रोजी ! 🗓️

🌿 मोकळा श्वास घ्या ,आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

👨‍⚕️ डॉ. विकास महाडीक (आयुर्वेदाचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विश्वांकीत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये मिळवा आरोग्यपूर्ण जीवन! ✨

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

पत्ता :- एलआयसी कॉलनी, शिवदर्शन रोड, सुरभी मंगल कार्यालयासमोर, फ्रेंड्स झेरॉक्स सेंटर जवळ, सहकारनगर पर्वती, पुणे-411009

शाखा: पुणे, कोल्हापूर, गारगोटी.

धन्यवाद! 🌟

तुमच्या आरोग्यासाठी आजच संपर्क साधा! 🙏 #आयुर्वेद #आरोग्य #मणक्याचेआजार #गुडघेदुखी #डॉविकासमहाडीक #श्रीविश्वांकीतआयुर्वेदिकक्लिनिक #गारगोटी #कोल्हापूर #पुणे #गारगोटी # #सर्दी

विशेष भेट :- गारगोटी येथे ! 🗓️🌿 जुनाट सर्दी आता घालावा कायमची आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत ...
28/12/2025

विशेष भेट :- गारगोटी येथे ! 🗓️

🌿 जुनाट सर्दी आता घालावा कायमची आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

👨‍⚕️ डॉ. विकास महाडीक (आयुर्वेदाचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विश्वांकीत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये मिळवा आरोग्यपूर्ण जीवन! ✨

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

📍 पत्ता :- ​📍 स्पंदन क्लिनिक, गारगोटी बस स्टॅन्ड समोर, गारगोटी.

📍मुख्य शाखा :- डोर्ले कॉर्नर जवळ, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा: पुणे, कोल्हापूर, गारगोटी.

धन्यवाद! 🌟

तुमच्या आरोग्यासाठी आजच संपर्क साधा! 🙏 #आयुर्वेद #आरोग्य #मणक्याचेआजार #गुडघेदुखी #डॉविकासमहाडीक #श्रीविश्वांकीतआयुर्वेदिकक्लिनिक #गारगोटी #कोल्हापूर #पुणे #गारगोटी # #सर्दी

🌿 “सरत्या वर्षाला निरोप देताना, नाताळचा हा सण तुमच्या मनात नवी स्वप्ने आणि नवीन ऊर्जा निर्माण करो. नाताळच्या मनापासून शु...
25/12/2025

🌿 “सरत्या वर्षाला निरोप देताना, नाताळचा हा सण तुमच्या मनात नवी स्वप्ने आणि नवीन ऊर्जा निर्माण करो. नाताळच्या मनापासून शुभेच्छा!"🎅🧑🏻‍🎄🤶🏻🎄🌿🎍⭐☃️❄️🪂

🧑🏻‍⚕️ डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!
📞सपंर्क :- 8806034046

📍श्री विश्वांकित आयुर्वेदिक क्लिनिक
पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #नाताळ

🔊📢 विशेष ऑफर 22 ते 27 डिसेंबर पर्यंत ✨🌿 थंडीमुळे गुडघेदुखी कंबर दुखी यावर आयुर्वेदिक उपचार 🦵🦶★ मोफत तपासणी ★∆ ऑफर 22 ते ...
22/12/2025

🔊📢 विशेष ऑफर 22 ते 27 डिसेंबर पर्यंत ✨

🌿 थंडीमुळे गुडघेदुखी कंबर दुखी यावर आयुर्वेदिक उपचार 🦵🦶

★ मोफत तपासणी ★
∆ ऑफर 22 ते 27 डिसेंबर पर्यंत
∆ फ्री चेकअप

🌿 थंडी मध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग" 🌿

आजच सपंर्क करा 📞 :- 8806034046

🧑🏻‍⚕️ डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

📍श्री विश्वांकित आयुर्वेदिक क्लिनिक
पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #हिवाळ्यातहोणारेत्रास #थंडीतघ्यावीकाळजी #सर्दी #खोकला #पंचकर्म #मानदुखी #पाठदुखी #मणक्याचेआजार #वाताचेआजार

🌿 "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿थंडी मध्ये अशी घ्या आरोग्याची काळजीथंडीच्या दिवसांत आरोग्य चांगले राहण्यासाठी खाल...
22/12/2025

🌿 "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿
थंडी मध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

थंडीच्या दिवसांत आरोग्य चांगले राहण्यासाठी खालील काळजी घ्या
◆ थंडीमध्ये आरोग्याची काळजी
> योग्य कपडे घाला
> गरम, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा
> कान, मान, छाती नीट झाकून ठेवा
> सकाळ-संध्याकाळ थंडी जास्त असते, तेव्हा जास्त काळजी.

★ गरम व पौष्टिक आहार घ्या
> सूप (डाळीचे, भाज्यांचे), उसळ, वरण-भात
> आलं, लसूण, हळद यांचा वापर
> तीळ, शेंगदाणे, गूळ, डिंकाचे लाडू
> कोमट पाणी प्या

● सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
> थंड पाणी, फ्रीजचे पदार्थ टाळा
> गरम पाण्याची वाफ घ्या
> मीठ-हळद टाकून कोमट
> पाण्याने गुळण्या करा

■ आयुर्वेदिक उपाय
> रोज 1 चमचा च्यवनप्राश
> हळद घातलेले गरम दूध
> तुळशीचा काढा / आल्याचा काढा

📞सपंर्क :- 8806034046

🧑🏻‍⚕️ डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

📍श्री विश्वांकित आयुर्वेदिक क्लिनिक
पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #हिवाळ्यातहोणारेत्रास #थंडीतघ्यावीकाळजी #सर्दी #खोकला #पंचकर्म #मानदुखी #पाठदुखी #मणक्याचेआजार #वाताचेआजार

🌿 पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार आता कायमचे बरे "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿मानदुखी पाठदुखी.. यावर त्वरित वेदन...
14/12/2025

🌿 पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार आता कायमचे बरे "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

मानदुखी पाठदुखी.. यावर त्वरित वेदना कमी करणारे उपचार
१. शेक (स्नेहन स्वेदन),
२. पत्रपोट्टली स्वेद,
३. अग्नी कर्म,
४. विद्धकर्म,
५. मर्म चिकित्सा हे सर्व 699/- मध्ये आजच संपर्क करा
📞सपंर्क :- 8806034046

🧑🏻‍⚕️ डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

📍श्री विश्वांकित आयुर्वेदिक क्लिनिक
पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #मानदुखी #पाठदुखी #मणक्याचेआजार #वाताचेआजार

🌿 शीतपित्त व सौंदर्य समस्या आता नियंत्रणात!“आयुर्वेद – आरोग्य व सौंदर्याचा शाश्वत मार्ग!” 🌿आपण खालील समस्यांनी त्रस्त आह...
13/12/2025

🌿 शीतपित्त व सौंदर्य समस्या आता नियंत्रणात!
“आयुर्वेद – आरोग्य व सौंदर्याचा शाश्वत मार्ग!” 🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ शीतपित्त (Urticaria) – अंगावर लाल चट्टे, सूज, खाज
◆ वारंवार येणारी खाज / जळजळ
◆ चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स
◆ पांढरे / काळे डाग
◆ त्वचेचा कोरडेपणा, निस्तेजपणा
◆ केस गळणे, कोंडा
◆ औषधांचा तात्पुरता आराम, पुन्हा पुन्हा त्रास

👉 मुळापासून उपचार हवे असतील तर आयुर्वेदच योग्य मार्ग!

डॉ. विकास महाडीक यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे
त्वचा व सौंदर्य समस्या मुळापासून सुधारू शकतात – म्हणून जरूर भेट द्या!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

📍 पत्ता :
शाखा नं. 1 – डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर
शाखा नं. 2 – गजलक्ष्मी पार्क, देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर

🏥 शाखा : पुणे | गारगोटी | कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #शीतपित्त #सौंदर्यउपचार

🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?◆ नाकातून पाणी वाहणे ...
13/12/2025

🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

डॉ. विकास महाडीक यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 - 8806034046

पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #सर्दी #दमा

🌿 पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार आता कायमचे बरे "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का...
13/12/2025

🌿 पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार आता कायमचे बरे "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
> वाताच्या सर्व प्रकारच्या तक्रारी
> मान जखडणे
> डोकेदुखी (मायग्रेन)
> माने व कंबरेची नस दबणे
> स्लिपडिस्क व स्पॉन्डिलायटिस
> गुडघ्याची गादी झिजणे
> चक्कर येणे व कानात आवाज येणे
> हातापायाला मुंग्या येणे बधिर पडणे

🧑🏻‍⚕️ डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

📍श्री विश्वांकित आयुर्वेदिक क्लिनिक
पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.

शाखा : पुणे, गारगोटी, कोल्हापूर

📞सपंर्क :- 8806034046

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #मानदुखी #पाठदुखी #मणक्याचेआजार #वाताचेआजार

13/12/2025

🌿 जुनाट सर्दी घालवा कायमची "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे
(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

डॉ. विकास महाडीक आयुर्वेदाचार्य यांच्या खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले आरोग्य सुधारू शकते म्हणून जरूर भेटा!

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

📍 पत्ता :- शाखा नं 1 - डोर्ले कॉर्नर, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर

शाखा नं 2 - गजलक्ष्मी पार्क देशमुख शाळेजवळ, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर

शाखा : पुणे, गारगोटी। मुख्य शाखाः कोल्हापूर

धन्यवाद! 🌟

#आयुर्वेद #सर्दी #दमा #थायरॉईड

शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी, गारगोटी येथे विशेष भेट ! 🗓️🌿 जुनाट सर्दी आता घालावा कायमची आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आ...
10/12/2025

शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी, गारगोटी येथे विशेष भेट ! 🗓️

🌿 जुनाट सर्दी आता घालावा कायमची आयुर्वेदाचा खात्रीशीर उपाय ! "आयुर्वेद - आरोग्याचा शाश्वत मार्ग!"🌿

👨‍⚕️ डॉ. विकास महाडीक (आयुर्वेदाचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विश्वांकीत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये मिळवा आरोग्यपूर्ण जीवन! ✨

आपण खालील समस्यांनी त्रस्त आहात का?
◆ नाकातून पाणी वाहणे / नाक बंद पडणे
◆ सायनुसायटिस (Sinusitis)
◆ ॲलर्जीक दमा (Asthma)
◆ बालदमा (Child Asthama)
◆ सारखी सर्दी होणे, नाक गळणे
◆ सारखी छाती भरणे
◆ नाकाचे हाड वाढणे (DNS)
◆ सतत अतिप्रमाणात शिंका येणे(दिवसाला 100 ते 200 शिंका येणे)
◆ वातावरणात बदल झाला की आजारी पडणे
◆ सारखी Antibiotics घ्यायला लागणे

✅ अपॉइंटमेंटसाठी त्वरित संपर्क साधा
📞 8806034046

📍 पत्ता :- ​📍 स्पंदन क्लिनिक, गारगोटी बस स्टॅन्ड समोर, गारगोटी.

📍मुख्य शाखा :- डोर्ले कॉर्नर जवळ, तेली गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.

शाखा: पुणे, कोल्हापूर, गारगोटी.

धन्यवाद! 🌟

तुमच्या आरोग्यासाठी आजच संपर्क साधा! 🙏 #आयुर्वेद #आरोग्य #मणक्याचेआजार #गुडघेदुखी #डॉविकासमहाडीक #श्रीविश्वांकीतआयुर्वेदिकक्लिनिक #गारगोटी #कोल्हापूर #पुणे #गारगोटी # #सर्दी

Address

Dorle Corner, Teli Galli, Shukruvar Peth
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwankit Ayurvedic Clinic & Panchkarma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwankit Ayurvedic Clinic & Panchkarma:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category