Long Life Medical

Long Life Medical Long Life is the most trusted Medical Supply Store in Kolhapur. We provide all types of Allopathic &

सर्व प्रकारच्या अँलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे तसेच नामवंत ब्रॅंड्सची सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल उत्पादने, ऑर्थोपेडीक बेल्ट...
29/10/2020

सर्व प्रकारच्या अँलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे तसेच नामवंत ब्रॅंड्सची सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल उत्पादने, ऑर्थोपेडीक बेल्ट्स, बँडस, बी पी मॉनिटर, थर्मामीटर यांसारख्या अनेक गोष्टींसाठी आम्हाला कधीही हाक द्या. Long life medical store. निरामय प्रवासाचा सोबती. 👍

आमच्याकडे  सर्व प्रकारच्या अँलोपॅथीक  ते आयुर्वेदिक औषधांपासून, सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल उत्पादने, ऑर्थोपेडीक बेल्ट्स, ...
27/10/2020

आमच्याकडे सर्व प्रकारच्या अँलोपॅथीक ते आयुर्वेदिक औषधांपासून, सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल उत्पादने, ऑर्थोपेडीक बेल्ट्स, बँडस, बी पी मॉनिटर, थर्मामीटर मशिन्स मिळतील. ऑर्डरसाठी आजच संपर्क करा, सर्व औषधांची फ्री होम डिलिव्हरी देखील मिळेल👍

विजयादशमीच्या मुहूर्तावर सकारात्मक विचारांची संजिवनी घेऊन ,आपल्या आजूबाजूला पसरलेल्या नकारात्मक गोष्टींचा, विचारांचा नाश...
25/10/2020

विजयादशमीच्या मुहूर्तावर सकारात्मक विचारांची संजिवनी घेऊन ,आपल्या आजूबाजूला पसरलेल्या नकारात्मक गोष्टींचा, विचारांचा नाश करू आणि आनंदी, निरोगी जीवन जगू ! दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻☘️

लॉंग लाईफ मेडिकलचा आजचा Healthy Funda...लहान मुलांना सर्दी-खोकला होणं खूपच सामान्य गोष्ट आहे. सर्दी-खोकला झाल्यास मुलांन...
23/10/2020

लॉंग लाईफ मेडिकलचा आजचा Healthy Funda...

लहान मुलांना सर्दी-खोकला होणं खूपच सामान्य गोष्ट आहे. सर्दी-खोकला झाल्यास मुलांना लगेचच जास्त पॉवरची औषधे देणे योग्य नसते. त्यामुळे त्यांच्यावर घरगुती उपचार करावेत. जसे की खोकला झाल्यास डाळिंबाचा रस, मध आणि खडीसाखर एकत्र करून द्यावे जेणेकरून खोकला थांबतो.

लॉंग लाईफच्या अशाच काही Healthy Tips ...जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा

कोरोनाच्या काळात बी. पी. आणि ऑक्सिजन लेव्हलची तपासणी कुठे करू? असा प्रश्न पडत असेल तर आजच भेट द्या लॉन्ग लाईफ मेडिकल.सध्...
19/10/2020

कोरोनाच्या काळात बी. पी. आणि ऑक्सिजन लेव्हलची तपासणी कुठे करू?
असा प्रश्न पडत असेल तर आजच भेट द्या लॉन्ग लाईफ मेडिकल.
सध्या आमच्या मेडिकलतर्फे सर्वांसाठी बी पी, ऑक्सिजन लेव्हल तपासणीची प्राथमिक सेवा मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला बी. पी. आणि ऑक्सिजन लेव्हल तपासायची असेल तर नक्की भेट द्या लॉन्ग लाईफ मेडिकल

संतुलित आहार हा शरीरासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे. कारण एकदा तब्यतीच्या तक्रारी चालू झाल्यास तर मानसिक आणि शारीरिक दो...
16/10/2020

संतुलित आहार हा शरीरासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे. कारण एकदा तब्यतीच्या तक्रारी चालू झाल्यास तर मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि निरोगी रहा 👍

या विद्यार्थी दिनानिमित्त तुमच्या स्वप्नाना जोड द्या मेहनतीची आणि मेहनतीला जोड द्या परिपूर्ण आरोग्याची - लॉंग लाईफ मेडिक...
15/10/2020

या विद्यार्थी दिनानिमित्त तुमच्या स्वप्नाना जोड द्या मेहनतीची आणि मेहनतीला जोड द्या परिपूर्ण आरोग्याची - लॉंग लाईफ मेडिकल सोबत ...
सर्व विद्यार्थी मित्रांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

संपर्क - 7248923233

लॉंग लाईफ मेडिकल तुमच्या निरामय प्रवासाचा सोबती जो तुमचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी आणि तुमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी देत ...
12/10/2020

लॉंग लाईफ मेडिकल तुमच्या निरामय प्रवासाचा सोबती जो तुमचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी आणि तुमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी देत आहे सर्व औषधांची फ्री होम डिलिव्हरी ते हि २४ तास. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या औषधांसाठी आम्हाला कधीही कॉल करा,आणि घरपोच औषधे घ्या.

संपर्क करा - 7248923233

There is no health without mental health. So focus on your mental health from this World Mental Health Day. Make a step ...
10/10/2020

There is no health without mental health. So focus on your mental health from this World Mental Health Day. Make a step towards happy and healthy life.

तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही तुमच्या सेवेत 24/7 उपलब्ध आहोत. तरी कोणत्याही प्रकारची अ‍ॅलोपॅथीक औषधे, आयुर्वेदिक औषधे...
08/10/2020

तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही तुमच्या सेवेत 24/7 उपलब्ध आहोत. तरी कोणत्याही प्रकारची अ‍ॅलोपॅथीक औषधे, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधने ,ऑर्थोपेडिक बेल्ट्स आणि सर्जिकल उपकरणे हवी असतील तर आजच आमच्या मेडिकलशी संपर्क करा. फ्री होम डिलिव्हरी देखील चालू आहे.
संपर्क - 7248923233

लॉंग लाईफ मेडिकलचा आजचा Healthy Funda...सध्याची  बैठी काम, व्यायामाचा अभाव यामुळे बऱ्याच लोकांना पोटाच्या तक्रारी असतात ...
06/10/2020

लॉंग लाईफ मेडिकलचा आजचा Healthy Funda...

सध्याची बैठी काम, व्यायामाचा अभाव यामुळे बऱ्याच लोकांना पोटाच्या तक्रारी असतात अशा लोकांनी रोज एक आवळा खाला पाहिजे ज्यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होतात तसेच तोंडालाहि चव येते.

लॉंग लाईफच्या अशाच काही Healthy Tips ...जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा👍

आज वर्ल्ड एनिमल डे या निमित्ताने पशु ,पक्षी, प्राणी यांचे संवर्धन करू आणि सोबत त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या जीवना...
04/10/2020

आज वर्ल्ड एनिमल डे या निमित्ताने पशु ,पक्षी, प्राणी यांचे संवर्धन करू आणि सोबत त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या जीवनाचे संरक्षण करू . 🐗🐴🐪🐆🐅🦓

Address

Bus Root, 9th Lane, Rajarampuri , Near Pragati Netr Ruganalay
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Long Life Medical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram