18/08/2025
प्रा.आ.केंद्र कसबा वाळवा ता.राधानगरी, जि.कोल्हापूर येथे आयोजित सर्व रोग निदान शिबिरामध्ये मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर नामदार श्री.प्रकाश आबिटकर यांनी हॅन्ड हेल्ड एक्स-रे विभागाची पाहणी केली.यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कार्तिकेयन एस.,मा.उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर डॉ, दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर.शेटे , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविक,ग्रामस्थ उपस्थित होते.