19/02/2024
वैचारिक शिवजयंती
आज शिवजयंती!
सर्वत्र शिवजयंती अनेक प्रकारे साजरी केली जाते, त्यात लहान मुलं अगदी निरागसपणे या उत्साहात सहभागी होतात.
या मुलांना आपला राजा कोण होता, काय होता, त्यांचे विचार काय होते, हे त्यांना समजावे, ते विचार त्यांनी त्यांच्या आयुष्यात अंगिकारावे
या करिता तुकाशी ऑप्टीक्स कडून छोटासा प्रयत्न.
🚩 जय शिवराय! 🚩