10/07/2023
मुसळधार पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुळधाण उडाली आहे.
अनेक ठिकाणी नदीवरील पूल, राष्ट्रीय महामार्ग, अनेक रस्ते वाहून गेले असुन 14 नागरिकांसह 2 भारतीय सैन्य दलातील जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 🙏🏻
ही भीषण परिस्थिती लवकरात लवकर पूर्व पदावर यावी आणी या भीषण परिस्थितीतुन सावारण्याची ताकद उत्तर भारतातील रहिवासी भारतीय नागरिकांना मिळावी, हिच प्रार्थना. 🙏🏻
🙏🏻