Nice Advanced Neonatal Care Centre And Children's Clinic

Nice Advanced Neonatal Care Centre And Children's Clinic Dr. Vijay Mali
M.B.B.S.,MD(ped)
Fellow neonatology (UK). Dr. Snehal Mali
B.A.M.S.MD(ped)
Lactation

02/11/2025

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रातकाळी करुया तिला वंदन आणि राखुया तिचा मान… शुभ तुळशी विवाह!

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचानिखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचाभाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
23/10/2025

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा


दिवाळीचा हा प्रकाशमान् उत्सव आपल्या घरात सौम्यता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! दिवाळीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारा...
22/10/2025

दिवाळीचा हा प्रकाशमान् उत्सव आपल्या घरात सौम्यता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो! दिवाळीपाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा.!

लक्ष्मी पूजनाच्या शुभप्रसंगी आपल्या घरात आणि मनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचा वास असू दे!आपणांस व आपल्या परिवारास ल...
21/10/2025

लक्ष्मी पूजनाच्या शुभप्रसंगी आपल्या घरात आणि मनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचा वास असू दे!
आपणांस व आपल्या परिवारास लक्ष्मी पूजन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.!

अश्विनची नवी सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, दीपावलीची हीच तर खरी सुरवात, दिवाळी निमित्त मं...
20/10/2025

अश्विनची नवी सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, दीपावलीची हीच तर खरी सुरवात, दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा..

18/10/2025

आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कितीं प्राप्त होवो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवसस्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला.! स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..!वसुबारस सणानिमित्त सर्वांन...
17/10/2025

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला.! स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..!
वसुबारस सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान आज सोन्यासारख्या, दिवस घेऊन येईल, आयुष्यात सर्वांच्या सुख, आणि समृद्धी ...
02/10/2025

मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान आज सोन्यासारख्या, दिवस घेऊन येईल, आयुष्यात सर्वांच्या सुख, आणि समृद्धी छान..!
विजयादशमी दसरा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!

HAPPY NAVRATRIGod could not be everywhere, and therefore he made doctors
22/09/2025

HAPPY NAVRATRI
God could not be everywhere, and
therefore he made doctors

07/09/2025

Nice Advanced Neonatal Care Centre And Children's Clinic
ISHANT EMRALD, E ward, Opp. Shree Ram Vidyalay, 6th lane, Rajarampuri,ISHANT EMRALD, E ward, Opp. Shree Ram Vidyalay, 6th lane, Rajarampuri, Kolhapur.
Cell: 7249328222

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..निसर्ग जपूया...
02/09/2025

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..
निसर्ग जपूया, परंपरा सांभाळूया, विसर्जन पर्यावरणपूरक करूया.!

विघ्न हरतो, मंगल करतो तोच लाडका बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी हा गणेशोत्सव आपणांस व आपल्या परिवाराला आनंदी व सुखमय जावो हीच...
27/08/2025

विघ्न हरतो, मंगल करतो तोच लाडका बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी हा गणेशोत्सव आपणांस व आपल्या परिवाराला आनंदी व सुखमय जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना

Address

6th Lane, Rajarampuri
Kolhapur
416008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nice Advanced Neonatal Care Centre And Children's Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nice Advanced Neonatal Care Centre And Children's Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category