03/06/2021
AMP-SOFT द्वारा समर्थित तंत्रज्ञान MedicoMalls हे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट (CRM Application) वेब व मोबाईल अँप्लिकेशन आपल्या ग्राहकांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंद करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे माध्यम आहे. व्यावसायिकांसाठी ग्राहकांना सामोरे जाणारे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी पूर्णपणे हे मदत करते. विक्री आणि सेवांच्या विविध पैलूंसह आणि एकनिष्ठ ग्राहकांचे मजबूत नेटवर्क तयार करण्यास मदत करते.
आपल्या व्यवसायाविषयी माहिती देणे, व्यवसायाची ऑनलाईन सेवेमध्ये वाढ करणे, ग्राहकांच्या अडचणी दूर करणे, समाधान प्रक्रिया जलद करणे तसेच त्रुटी कमी करणे यासाठी HooDIK हे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट ही AMP-SOFT ची संकल्पना ग्राहकांशी संबंधित सर्व माहितीचा प्रारंभ बिंदू आहे.
ग्राहकांच्या QR कोडद्वारे ऑनलाईन नोंद पासून सुरू होणारा ग्राहक प्रवास पद्धतशीरपणे संकलन केल्यास निष्ठावंत ग्राहकात वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच URL नोदणी लिंकमुळे व्यवसायाच्या वाढीस आधार देण्यासाठी ग्राहक प्रवासाच्या सर्व टप्प्यात सुधारणा होते.
आपल्यासाठी मेडिकोमॉल (MedicoMalls) हे हेल्थ व डिस्काउंट लॉयल्टी कार्ड घेऊन येत आहोत. यामध्ये डॉक्टर्स, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डायगणोस्टिक, पॅथलॉजीकल लॅब, सर्वप्रकारच्या औषध विक्री सेवा देणारे दुकानदार यांनी रजिस्टर झाल्यास आपल्याला आमच्या मेडिकोमॉल या वेबसाईट व ॲप वर आपले वेब पेज, CRM लॉगिन साईट, फेसबुक पेज व स्वतःचे वेब माहिती पुस्तक, वेब डिरेक्टरी, स्वतःचे कस्टमर व मेडिको मॉल व लॉयल्टी कार्ड चे कार्ड मेंबर रेकॉर्ड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सोबत मॅप द्वारे जवळील आवश्यक (उदाहरणार्थ हॉस्पिटल, मेडिकल शॉप, लॅब्रोट्रीज) असे बरेच सर्च ऑप्शन्स देण्यात येत आहेत. ज्यामुळे आपल्याला किंवा पेशंटला लवकरात लवकर आपल्या पर्यंत पोहोचता येईल. सदर मेडिकोमॉल साठी आपण आपल्या रजिस्ट्रेशन साठी सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम असे काही प्लॅन्स कंपनीने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.
एका डिजिटल कार्डवर QR Code, Bar Code, RFID, Wi-Fi अशा अनेक सोईसेवा देणारे व सर्वांसाठी आवश्यक CRM अँप्लिकेशन. आपल्या शहरात MedicoMalls.com डिजिटल मेम्बरशिप डिस्काउंट कार्ड येत आहे. एक कार्ड... अनेक सवलती... प्रत्येक घरासाठी... प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक!!! ५% ते ५०% प्रयन्त सवलतीच्या दरामध्ये औषध, हॉस्पिटल उपचार तसेच शस्त्रक्रिया व तपासण्या वर सरळ डिस्काउंट मिळत आहे याद्वारे कोल्हापूर व सांगली या भागातील अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये ही सेवा सुरू होत आहे. अनेक दवाखाने, लॅब, मेडिकल दुकानदार मेडिकोमॉल डिस्काउंट कार्डवर सेवा देण्याची ग्वाही देत आहेत.
New Member Registration Form to Applying Loyalty Card.
Scan QR Code OR Click below URL for creating Membership Card.
https://medicomalls.com/NewMember/AMP10001101/5
For More Details of MedicoMalls Membership Card, Kindly Visit To :
Login on :
www.MedicoMalls.com
Visit to page :
https://www.facebook.com/MedicoMalls/?ti=as
AMPapp Web Directory : https://www.ampapp.in/DefaultHome.aspx?val=MedicoMalls
MedicoMalls News Media Site :
www.MedicoMalls.in
HooDIK Digital Club Login Page :
www.HooDIK.in
कोरोना व्हायरस मुळे उत्पन्न झालेली परिस्तिथी लक्षात घेता आपण घरी सुरक्षित रहावे तसेच आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.... Take Care 😘
For More Details Contact To,
*AMP-SOFT IT Solutions Private Limited*
ISO-9001:2015 Certified MNC Company, F2, 1287, B Ward, Ram Aprt., Mirajkar Tikti, Opp. Gune Hospital, Mangalwar Peth, Kolhapur, Maharashtra 416012 India
Phone : 0231-2541111 / Mobile : 9623967777 / 9923967777 / Email : ampsoftapp@gmail.com
WebPage : https://www.ampapp.in/AMPpage/AMPsoft
WebSite : www.amp-soft.com & WebApp : www.AMPapp.in
Office Map Location : https://maps.app.goo.gl/cxGeGwD9gLSuDHaa9