20/11/2025
📢सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत… पण Pregnant का होत नाही?
असं म्हणत अनेक जोडपी आमच्याकडे येतात.
आणि सगळ्यात महत्त्वाची चाचणी — हजबंडची Semen Analysis केलीच नसते!
गर्भधारणा ही दोघांची जबाबदारी आहे, फक्त स्त्रीची नाही.
Semen Analysis ही एक साधी पण अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे जी स्पर्मची —
✔️ संख्या
✔️ गती
✔️ आकार (Morphology)
✔️ व्हॅल्यूम
✔️ इन्फेक्शन
हे सर्व तपासते.
📌सामान्य रिपोर्ट कसे असावेत?
• 2–5 ml व्हॅल्यूम
• 15 मिलियनपेक्षा जास्त काउंट
• 40% पेक्षा जास्त Active Motility
• किमान 4% नॉर्मल Morphology
काउंट कमी असेल, मोटिलिटी स्लो असेल किंवा आकार अबनॉर्मल असेल तर गर्भधारणेला अडथळा येऊ शकतो.
पण चांगली बातमी म्हणजे —
👉 योग्य उपचार, औषधे, IUI किंवा IVF यांच्या मदतीने अनेक जोडप्यांना यश मिळालं आहे!
🟣 विलंब करू नका — आजच हजबंडची Semen Analysis करून घ्या!
योग्य निदान म्हणजे योग्य उपचाराची पहिली पायरी.
🏥 Patil Maternity Home – Fertility & Women’s Health Clinic
📍 कळेकर कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जे.पी. आर्केड, दुसरा मजला, भडगाव रोड, गडहिंग्लज
📞 संपर्क: 7709536908 | 8275072793
✨ तुमच्या पालकत्वाच्या प्रवासाला आजच सुरुवात करा.