Kankayan Ayurved Hospital

Kankayan Ayurved Hospital Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

14/10/2025

Late Post
डॉ. सौ. वहिदा तांबोळी यांचा सकाळ पेपर्स लिमिटेड तर्फे गौरव करण्यात आला त्यावेळी त्यांनी मांडलेला विचार.

14/10/2025

PARALYSIS/लकवा GOLDEN HOURS डॉ दिलखुष एम.तांबोळी एम.डी.गोल्डमेडल

09/10/2025

पॅरालिसीस ची कारणे.
डॉ. दिलखुष एम तांबोळी
एम.डी.आयुर्वेदगोल्डमेडल

05/10/2025

♦️25 वर्ष अनुभव असलेले कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. दिलखुष तांबोळी दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथे पेशंट तपासतील
♦️वेळ - सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
♦️पत्ता - फिनिक्स हॉस्पिटल
चिकूवाडी बोरिवली वेस्ट, मुबई.
♦️अपॉइंटमेंट करीता संपर्क क्रमांक
84 85 00 90 51
♦️खालील आजार असलेले पेशंट तपासले जातील
१.पॅरालिसीस लकवा
२.कॅन्सर
३.पोट विकार (पोटदुखी,जुनाट पोटदुखी,आव पडणे, पोटात कळ मारणे, संडास चिकट होणे, अल्सर,आम्लपित्त, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मुतखडा,किडनीचे आजार, मुळव्याध,लिव्हर चे आजार,हिपॅटायटिस, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस)
♦️ कोल्हापूर पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर
0231-2991072

Kankayan Ayurved Hospital Kolhapur - Ayurvedic Multispeciality Hospital & Panchakarma Clinic
Mediclaim and insurance facility available.

१२ ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित सांधे दुखीकशी सुरू होते याबाबत थोडक्यात घेतलेला...
02/10/2025

१२ ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिवस म्हणून
जगभर साजरा केला जातो. त्यानिमित सांधे दुखी
कशी सुरू होते याबाबत थोडक्यात घेतलेला आढावा.

खूप लोकांमध्ये कधीतरी एखादा सांधा दुखणे व नंतर तो आपोआप कमी होणे.
काही दिवसांनी पुन्हा दुसरा एखादा सांधा दुखणे असे लक्षण दिसत असते.
सांधा दुखून पुन्हा तो कमी झाल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु काही महिन्यांनी,वर्षांनी ही कधीतरी होणारी सांधेदुखी वारंवार सुरू होते... हळूहळू त्याचे प्रमाण वाढते.
नंतर डॉक्टर सांगतात सांधेदुखीच्या तपासण्या करा.त्यामध्ये कळते की सांधेदुखीचे जे वेगवेगळे आजार आहेत त्यापैकी एक आजार त्या शरीरात सुरू झाला आहे.या सर्व प्रकार खूप वेळ गेलेला असतो.त्यामुळे कोणतेही लक्षण जर आपल्या शरीरात वारंवार दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

डॉ. दिलखुष एम तांबोळी
एम डी आयुर्वेद गोल्डमेडल

कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर

मुंबई पत्ता

फिनिक्स हॉस्पिटल
चिकुवाडी बोरिवली वेस्ट
मुंबई
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी

फोन 8485009051

30/09/2025

📌१२ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात आता २ कोटीच्या वर संधिवाताचे पेशंट आहेत.याशिवाय इतर कारणांनी सांधे दुखणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे.
📢कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल व्हिनस कॉर्नर कोल्हापूर यांच्या मार्फत संधिवात उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
📌शिबिर वेळ
📌१ ऑक्टोबर २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत
📌सकाळी ११ ते ३ पर्यंत
📌पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल व्हिनस कॉर्नर कोल्हापूर.

या शिबिरामध्ये सांधे दुखणे,सांधे सुजणे, सांधे लाल होणे,सांधे जखडणे,छातीत धडधड, rheumatoid arthritis, गावुट, युरिक ऍसिड वाढणे, डेंग्यू मुळे निर्माण झालेली सांधेदुखी, चिकन गुण्या मुळे निर्माण झालेली सांधेदुखी
अशा सर्व प्रकारच्या कारणांनी निर्माण झालेल्या सांधेदुखीच्या पेशंट तपासण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मोफत तपासणी केली जाणार आहे.तसेच औषधांचा खर्च हा एक महिन्याच्या औषधांचा खर्च हा १५००/- रुपये असणार आहे.
मेडिकलची औषधे सवलतीच्या दरात दिली जाणार आहेत.तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
आमच्याकडे मेडिक्लेम/इन्शुरन्स ची सुविधा आणि कुरिअर ची सुविधा उपलब्ध आहे.

♦️नाव नोंदणी/online consultation साठी
🛑8485009051

या नंबर वर संपर्क करा
कोल्हापूर पत्ता
🎯डॉ दिलखुष एम. तांबोळी
एम. डी. आयुर्वेद गोल्डनेडल
🎯कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर.

26/09/2025

📌Reel मध्ये व्हिडिओ cut झाला aahe म्हणून पुन्हा शेअर करत आहोत.
📣📢♦️
येणाऱ्या रविवारी म्हणजेच दिनांक 28 सप्टेंबर 2025 डॉ. दिलखुष एम. तांबोळी एम.डी. आयुर्वेद गोल्डमेडल बोरिवली येथे रुग्ण तपासतील.

पॅरालिसिस,संधिवात,आमवात,कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी,चिकनगुण्याची सांधे दुखी,पाठीच्या मणक्याचे आजार,हातपाय दुखणे,सुंद पडणे,जड होणे,हातापायात मुंग्या येणे,मणका/चकती सरकणे,पाय लटका पडणे,liver चे आजार,पोटात पाणी होणे,हृदयविकार, थायरॉईड,किडनी विकार,मेंदूचे आजार तसेच प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन चा सल्ला दिला असल्यास,uterine fibroid, infertility, PCOD अशा तक्रारी असणाऱ्या पेशंटनी याचा लाभ घ्यावा.

☎️☎️☎️अपॉइंटमेंट करिता संपर्क ☎️☎️☎️
♦️8485009051♦️

🎯डॉ दिलखुष एम तांबोळी
एम डी आयुर्वेद गोल्डमेडल

🛑मुंबई पत्ता 🛑
🍀फिनिक्स हॉस्पिटल🍀
चिकुवाडी, बोरिवली, वेस्ट, मुंबई.

🛑कोल्हापूर पत्ता 🛑
🍀कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल🍀
व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर

22/09/2025

आयुर्वेद हा अथांग सागराप्रमाणे आहे.....

🌹सप्टेंबर महिना म्हणजे पी.सी. ओ. डी जनजागृती महिना🌹🛑हा  आजार शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे निर्माण होतो.याचे ...
18/09/2025

🌹सप्टेंबर महिना म्हणजे पी.सी. ओ. डी जनजागृती महिना🌹

🛑हा आजार शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे निर्माण होतो.याचे दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतात. महिलांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की हा दुर्लक्ष करण्यासारखा आजार नाही.
हा आजार योग्य औषध,पथ्य यांनी पूर्ण बरा होतो.

☎️अधिक माहितीसाठी संपर्क
8485009051

✔️डॉ. सौ. वहिदा तांबोळी
एम. डी. आयुर्वेद

♦️कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर.

♦️मुंबई पत्ता
फिनिक्स हॉस्पिटल
चिकुवाडी,बोरिवली, वेस्ट, मुंबई
दुसरा आणि चौथा रविवार

🌿📢 **प्रोस्टेट ग्रंथीची वाढ – शस्त्रक्रियेपलीकडचा उपाय** 📢🌿मित्रांनो,शरीरातील प्रत्येक अवयव निसर्गाने काही कारणास्तव निर...
16/09/2025

🌿📢 **प्रोस्टेट ग्रंथीची वाढ – शस्त्रक्रियेपलीकडचा उपाय** 📢🌿

मित्रांनो,
शरीरातील प्रत्येक अवयव निसर्गाने काही कारणास्तव निर्माण केला आहे. तोडफोड, शस्त्रक्रिया ही शेवटची वेळची गरज असावी.

वयाची वृद्धावस्था आल्यावर प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारामुळे व ताणतणावामुळे अनेकांना कमी वयात **प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराला** सामोरं जावं लागत आहे.

अनेकांना वाटतं की याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे *ऑपरेशन!*
पण खरंच का?

🎯निसर्गाने दिलेल्या औषधी वनस्पतींमध्ये अशी विलक्षण शक्ती आहे की त्या ग्रंथीतील सूज, लघवीच्या सर्व तक्रारी व मैथुन अकार्यक्षमता हे सर्व त्रास हळूहळू कमी करून मूळातून आरोग्य देऊ शकतात.

👉 आयुर्वेद सांगतो –उपचार योग्य वेळी आणि लवकरात लवकर घेतले,औषध घेण्यात सातत्य ठेवल्यास हा आजार बरा होतोच.
*– जिथं आजार आहे, तिथं त्यावर उपाय निसर्गात नक्कीच आहे.
👉 हजारो वर्षांच्या या परंपरेतून सिद्ध झालेल्या औषधांनी अनेक रुग्ण **ऑपरेशन टाळून** पुन्हा निरोगी जीवन जगत आहेत.

🌹शरीराची नैसर्गिक रचना जपायची, अनावश्यक कापाकापी टाळायची, आयुष्याला वेदना नव्हे तर सुखाचं दान द्यायचं – हाच खरा यशस्वी उपचार.

💡 प्रोस्टेटच्या त्रासातून मार्ग शोधत असाल, तर शस्त्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी आयुर्वेदाचा दरवाजा ठोका.
कदाचित तुमचं उत्तर औषधांच्या छोट्या गोळ्यांत, काढ्यांत आणि निसर्गाच्या हळुवार स्पर्शात दडलेलं असेल.

🌿 **ऑपरेशन नव्हे, आरोग्याचा नवा मार्ग निवडा – आयुर्वेदासोबत.** 🌿

"प्रोस्टेटसाठी नवा विश्वास – आयुर्वेद
सुरक्षित, सोपा आणि शाश्वत उपचार"

☎️आजच संपर्क करा☎️
8485009051

🌹 डॉ. दिलखुष एम तांबोळी🌹
एम.डी.आयुर्वेद गोल्डमेडल

🎯 कोल्हापूर पत्ता
कांकायन आयुर्वेद हॉस्पिटल
व्हिनस कॉर्नर कोल्हापूर.

🎯 मुंबई पत्ता
दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी

फिनिक्स हॉस्पिटल
चिकुवाडी, बोरिवली, वेस्ट, मुंबई.



15/09/2025

If you have PCOD problem, don't worry.
Contact...8485009051
You are one call away from your PCOD free life.

Dr Vahid Tamboli
M.D.Ayurveda


Address

641, Pendharkar Complex, 1st Floor, Venus Corner
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kankayan Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kankayan Ayurved Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category