25/12/2022
वधू पाहिजे
सुस्थापित मराठा वर
शिक्षण - पदवी
जन्म तारीख - १८/१२/१९९०
नोकरी - टीम लीडर (एस. बि. आय कार्ड)
राहणार - कोल्हापूर.
कोल्हापूर येथे स्वतःचे घर
शहरामध्ये ३० गुंठे जागा
अपेक्षा - पदवीधर ,शांत, मनमिळाऊ एकत्र कुटुंपद्धती मध्ये राहण्याची तयारी असावी.
अधिक माहिती साठी संपर्क - विवाह योग वधू वर सूचक केंद्र. - ७७५७०२०४१० बायो डेटा या नंबर वर पाठवावा