Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra

Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra We like to think that we are an extraordinary practice that is all about you - your potential, your

पोटाच्या समस्यांनी हैराण आहात? कॉन्स्टिपेशनला Seriously घ्या! 😔 तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पाण्याची कमतरता आणि कमी ह...
05/11/2025

पोटाच्या समस्यांनी हैराण आहात? कॉन्स्टिपेशनला Seriously घ्या! 😔
तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पाण्याची कमतरता आणि कमी हालचाल ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
या समस्येवर प्रभावी आणि नैसर्गिक उपायांसाठी, आजच विश्वरेखा चिकित्सलयला भेट द्या ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

बदललेली जीवनशैली IBS ला आमंत्रण देते! पण काळजी करू नका, योग्य सवयींनी हा त्रास कमी होऊ शकतो. 🧡 वेळेवर जेवा, कोमट पाणी प्...
29/10/2025

बदललेली जीवनशैली IBS ला आमंत्रण देते!
पण काळजी करू नका, योग्य सवयींनी हा त्रास कमी होऊ शकतो. 🧡
वेळेवर जेवा, कोमट पाणी प्या आणि Stress Free रहा. ✨
पोटवियरांच्या इतर कोणत्याही समस्यांसाठी आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

Hyperacidity मुळे त्रस्त आहात? 😩 पोटात जळजळ 🔥, मळमळ आणि डोकं दुखणं 💆 ही वाढलेल्या पित्ताचीच लक्षणं आहेत. आजच विश्वरेखा च...
22/10/2025

Hyperacidity मुळे त्रस्त आहात? 😩
पोटात जळजळ 🔥, मळमळ आणि डोकं दुखणं 💆 ही वाढलेल्या पित्ताचीच लक्षणं आहेत.
आजच विश्वरेखा चिकित्सालयाला भेट द्या आणि पित्तावर योग्य उपचार मिळवा ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

आरोग्यम् धनसंपदा! ✨आज धनत्रयोदशीच्या शुभदिनी, देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना वंदना! 🙏धन्वंतरी देवांच्या कृपेने तुम्ह...
18/10/2025

आरोग्यम् धनसंपदा! ✨
आज धनत्रयोदशीच्या शुभदिनी, देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना वंदना! 🙏
धन्वंतरी देवांच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभरून समृद्धी लाभो.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

🌿 बस्ती उपचाराने वातदोषांवर नियंत्रण मिळवा आणि शरीरातील वात संतुलित करा. 🧘‍♀️ या प्रभावी उपायामुळे हाडांची झीज कमी होते ...
17/10/2025

🌿 बस्ती उपचाराने वातदोषांवर नियंत्रण मिळवा आणि शरीरातील वात संतुलित करा. 🧘‍♀️
या प्रभावी उपायामुळे हाडांची झीज कमी होते आणि सांध्यांना नवी मिळते ताकद. 🦴
दीर्घकाळ टिकणारा आराम आणि निरोगी जीवनशैलीसाठी बस्ती हा उत्तम पर्याय आहे! ✨

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

गुडघेदुखीने त्रस्त आहात? 🤔 तिळाच्या तेलाचा मसाज हा एक प्रभावी उपाय आहे! या उपायाने सांध्यांची ताकद आणि लवचिकता वाढते. तत...
08/10/2025

गुडघेदुखीने त्रस्त आहात? 🤔 तिळाच्या तेलाचा मसाज हा एक प्रभावी उपाय आहे!
या उपायाने सांध्यांची ताकद आणि लवचिकता वाढते.

ततिळाच्या तेलाचा नियमित मालिश करून वेदना आणि सूज कमी करा आणि दीर्घकाळ आराम मिळवा. 😊🦵

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

🧘‍♂️ कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे का?हे योगासने दररोज ५–१० मिनिटे करा. 🌿याने Hips Relax होतात आणि रक्ताभिसरण सुधारते....
01/10/2025

🧘‍♂️ कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे का?
हे योगासने दररोज ५–१० मिनिटे करा. 🌿

याने Hips Relax होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
नियमित सरावाने कंबरदुखी कमी होईल आणि शरीर हलके वाटेल! 💪
📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

💆‍♂️ मानदुखी, ताण, आणि मानेत stiffness जाणवतोय का ? चिंता करू नका!ग्रीव बस्तीने Neck Problems वर लगेच आराम मिळवा. 🌿डोकेद...
24/09/2025

💆‍♂️ मानदुखी, ताण, आणि मानेत stiffness जाणवतोय का ? चिंता करू नका!
ग्रीव बस्तीने Neck Problems वर लगेच आराम मिळवा. 🌿

डोकेदुखी, चक्कर, हातपाय सुन्न होणे यावरही ग्रीव बसती फायदेशीर आहे.
आजच भेट द्या विश्वरेखा चिकीत्सालयाला आणि आपल्या मानेच्या problems पासून सुटका मिळवा! 🌿

📍विश्वरेखा चिकित्सालय, कोल्हापूर
📍दुधाळी शाखा : क्लिनिक वेळ: सकाळी ९ ते १
📍राजारामपुरी शाखा : संध्याकाळी ५ ते ८
📲 8308830854

🌿 आयुर्वेदातील ३ आरोग्यस्तंभ 🌿🍽️ आहार — योग्य वेळेवर, पचायला हलका आणि सत्त्वपूर्ण आहार = शरीराची खरी ताकद 💪💤 निद्रा — पु...
10/09/2025

🌿 आयुर्वेदातील ३ आरोग्यस्तंभ 🌿

🍽️ आहार — योग्य वेळेवर, पचायला हलका आणि सत्त्वपूर्ण आहार = शरीराची खरी ताकद 💪
💤 निद्रा — पुरेशी, शांत झोप = मेंदू शांत 🧠 + रोगप्रतिकारशक्ती मजबूत 🛡️
🧘 ब्रह्मचर्य — संयमित वर्तन व जीवनशैली = शरीर-मन संतुलित ❤️

✨ संतुलनातच आहे आरोग्याचं खरं Secret! ✨

🕘 क्लिनिक वेळ:
सकाळी ९ ते १ : रंकाळा स्टँड, कोल्हापूर
संध्याकाळी ५ ते ८ : राजारामपुरी, कोल्हापूर

तुमच्या कोणत्याही आरोग्यसंबंधित अडचणी साठी आजच संपर्क करा 🙏

Looking for a trusted Ayurvedic clinic in Kolhapur? At Vishwarekha Chikitsalaya, we offer personalized Ayurvedic treatment rooted in tradition and precision. Our expert Ayurvedic doctors in Kolhapur specialize in treating a wide range of conditions using natural treatment for chronic diseases and Ayurveda for lifestyle disorders. As an authentic Panchakarma center, we provide scientifically designed Panchakarma treatments in Kolhapur tailored to each individual. All our in-house Ayurvedic medicines are prepared based on your specific diagnosis. We also offer Ayurveda consultation online in Kolhapur, making it easy for you to begin your healing journey from anywhere.

#आयुर्वेद #आरोग्य

स्त्रियांसाठी आयुर्वेदात अमृत मानली जाणारी वनस्पती म्हणजे — शतावरी 🌿ही एक प्रभावी रसायन औषधी असून शरीराला अनेक स्तरांवर ...
03/09/2025

स्त्रियांसाठी आयुर्वेदात अमृत मानली जाणारी वनस्पती म्हणजे — शतावरी 🌿
ही एक प्रभावी रसायन औषधी असून शरीराला अनेक स्तरांवर पोषण देते.
अश्याच informative पोस्ट साठी विश्वरेखा चिकित्सालयाला फॉलो करा

🕘 क्लिनिक वेळ:
सकाळी ९ ते १ : रंकाळा स्टँड, कोल्हापूर
संध्याकाळी ५ ते ८ : राजारामपुरी, कोल्हापूर

तुमच्या कोणत्याही आरोग्यसंबंधित अडचणी साठी आजच संपर्क करा 🙏

Looking for a trusted Ayurvedic clinic in Kolhapur? At Vishwarekha Chikitsalaya, we offer personalized Ayurvedic treatment rooted in tradition and precision. Our expert Ayurvedic doctors in Kolhapur specialize in treating a wide range of conditions using natural treatment for chronic diseases and Ayurveda for lifestyle disorders. As an authentic Panchakarma center, we provide scientifically designed Panchakarma treatments in Kolhapur tailored to each individual. All our in-house Ayurvedic medicines are prepared based on your specific diagnosis. We also offer Ayurveda consultation online in Kolhapur, making it easy for you to begin your healing journey from anywhere.

पावसाळ्यात पचन बिघडू नये आणि रोगप्रतिकार शक्ती टिकून राहावी यासाठी हे पदार्थ नक्की टाळा. 🕘 क्लिनिक वेळ:सकाळी ९ ते १ : रं...
27/08/2025

पावसाळ्यात पचन बिघडू नये आणि रोगप्रतिकार शक्ती टिकून राहावी यासाठी हे पदार्थ नक्की टाळा.

🕘 क्लिनिक वेळ:
सकाळी ९ ते १ : रंकाळा स्टँड, कोल्हापूर
संध्याकाळी ५ ते ८ : राजारामपुरी, कोल्हापूर

तुमच्या कोणत्याही आरोग्यसंबंधित अडचणी साठी आजच संपर्क करा 🙏

Looking for a trusted Ayurvedic clinic in Kolhapur? At Vishwarekha Chikitsalaya, we offer personalized Ayurvedic treatment rooted in tradition and precision. Our expert Ayurvedic doctors in Kolhapur specialize in treating a wide range of conditions using natural treatment for chronic diseases and Ayurveda for lifestyle disorders. As an authentic Panchakarma center, we provide scientifically designed Panchakarma treatments in Kolhapur tailored to each individual. All our in-house Ayurvedic medicines are prepared based on your specific diagnosis. We also offer Ayurveda consultation online in Kolhapur, making it easy for you to begin your healing journey from anywhere.

पंचकर्म करणार आहात? 🪷सुरू करण्याआधी हे 3 प्रश्न नक्की विचारा ❓🩺 ट्रीटमेंट प्लान ✅🎓 कॉलिफिकेशन ✅🌿 औषधींची शुद्धता ✅Lookin...
20/08/2025

पंचकर्म करणार आहात? 🪷
सुरू करण्याआधी हे 3 प्रश्न नक्की विचारा ❓
🩺 ट्रीटमेंट प्लान ✅
🎓 कॉलिफिकेशन ✅
🌿 औषधींची शुद्धता ✅

Looking for a trusted Ayurvedic clinic in Kolhapur? At Vishwarekha Chikitsalaya, we offer personalized Ayurvedic treatment rooted in tradition and precision. Our expert Ayurvedic doctors in Kolhapur specialize in treating a wide range of conditions using natural treatment for chronic diseases and Ayurveda for lifestyle disorders. As an authentic Panchakarma center, we provide scientifically designed Panchakarma treatments in Kolhapur tailored to each individual. All our in-house Ayurvedic medicines are prepared based on your specific diagnosis. We also offer Ayurveda consultation online in Kolhapur, making it easy for you to begin your healing journey from anywhere.

Address

'Padmaj' 2nd Floor, Opp. Jagdale Hall, 1st Lane, Rajarampuri
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5pm - 9pm
Friday 10am - 2pm
5pm - 9pm
Saturday 10am - 2pm
5pm - 9pm
Sunday 10am - 2pm
5pm - 9pm

Telephone

+91 80871 06498

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Vishwarekha Ayurvediya Chikitsalaya and Panchakarma Kendra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram