01/01/2025
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन तर्फे नेहमीच दर्जेदार आणि नावीन्य पूर्ण उपक्रम कायमच केले जातात.
यावर्षी देखिल लासलगाव डॉक्टर असोसिएशन ने एका वेगळ्या संकल्पनेवर कामं करत प्रथमच दिनदर्शिकेचे अनावरण केले.
2025 च्या दिनदर्शिकेचे डॉ सुबोध पटणी यांच्या हस्ते अनावरण केले गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ कैलास पाटील होते.
येथे लासलगाव डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील जैन यांनी हे दिनदर्शिकेचे अनावरण करण्यासाठी भरपूर आणि मनापासून प्रयत्न केले त्यांना असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची साथ लाभली आणि असोसिएशन मधील सर्व सदस्य त्यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहिले.
या दिनदर्शिके द्वारे लासलगाव परिसरातील नागरिकांना सर्व डॉक्टरचे मोबाईल नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि तसेच ॲम्बुलन्स आणि इमर्जन्सी सेवांचे नंबर सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि काही महत्त्वाच्या हॉस्पिटलची इमर्जन्सी सेवा पण उपलब्ध होणार आहे. जेणे करून नागरिकांना आपल्या व आपल्या आप्तजनांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत सुलभ होणार आहे सूत्रसंचलन डॅा प्रियंका गायकर नी केला या प्रसंगी....
, डॉ श्रीनिवास दायमां, डॉ विलास कांगणे, डॅा श्रीकांत आवारे, डॉ विकास चांदार यांनी मनोगत व्यक्त केले
डॅा सुशील लाहोटी डॅा सुरेश दरेकर, डॉ विजय बग्रेचा, डॉ अमित धांडे डॉ युवराज पाटील, डॉ मृगेश शाह, डॉ ऋता घनघाव डॉ अनिल बोराडे, डॉ अमोल शेजवळ,डॉ नितीन न्यारकर डॉ श्रीधर दायमा, डॉ अमोल गायकर, डॉ मुजम्मिल मणियार,डॅा विनोद लोहाडे, डॅा अशोक महाले , डॉ मनोज चोरडिया डॉ कुणाल दगडे,डॉ अनिल ठाकरे, डॉ अविनाश पाटील, डॉ चारुदत्त अहिरे डॉ मयूर जांगडा,डॉ सुनील चव्हाण डॉ ईश्वर वाघचौरे,डॉ भूपेंद्र पाटील डॉ सागर घनघाव उपस्थित होते.