Arvind_Sabde Health Benifits

Arvind_Sabde Health Benifits Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arvind_Sabde Health Benifits, Medical and health, Latur.

23/06/2022

हे पायाच्या नाखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत कोणताही आजार असो तो पूर्णतः यावर Bio-Magnetic Therapy खूप प्रभावी सिद्ध झाले आहे हि थेरपी पूर्ण कुटुंबाला सहज घरी घेता येते
शुगर
बीपी
कॅन्सर
सोरायसिस
मणक्याचे आजार
ब्रेन ट्युमर
किडनी
थोयरॉइड
टीबी
फ्फुसाचे आजार
अस्थमा
नस फुगी
जॉईन्ट पेन
गुडघे दुःखी
मेंटल डिसऑर्डर
फिटस
पोटाचे विकार
किडनी स्टोन
नापुसंकता
हृदय रोग
( महत्वाचे म्हणजे हे शरीरा मध्ये कॉलेस्ट्रॉल वाढू देत नाही )
इत्यादी आजारावर खात्रीपूर्वक मिरॅक्ल रिझल्ट मिळत आहेत....
अधिक माहितीसाठी कॉल करा मोबाईल *नंबर-Arvind Sabde 9665663303,8668817980*
कॉल करा आणि मिळावा घरपोच थेरपी चा आनंद

24/03/2022

*जाणून घ्या, ताकाचे बहुमुल्य फायदे.*

उन्हाळा आला की शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताकाचा आहारात समावेश केला जाताे. ताक पिण्याचे इतरही बहुमूल्‍य फायदे आहेत.
*ताक (Buttermilk ) पिण्याचे फायदे.*
आपल्या प्राचीन ग्रंथात ताकाची तुलना ही *अमृताशी* केली आहे. ताक हे असे पेय आहे की जे आपल्या *शरीराला घातक असे पदार्थ आपल्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर काढते.*
ताकात विटामिन बी-१२, कैल्शियम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस असतात जी मानवी शरीरास खूपच उपयुक्त असतात. ताकात बरेच पदार्थ घालुन त्याची चव एकदम रुचकर केली जाते. उदा. ताकात जिरे पावडर, कोथंबीर, हिरव्या मिरच्या घालणे. हे सर्व घटक ताकाची चव आणि ताकाचा औषधी गुणधर्म वाढवतात. प्रत्त्येकजण आपल्या आवडीनुसार हे घटक घालत असतो.
१) ताक (Buttermilk) पिल्याने वजन कमी होवुन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

२) पोट साफ होत नसेल, पोटातून आवाज येत असेल तर ताकात ओवा घालुन प्या. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.

३) बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास असतो. उन्हाळ्यात तर ताे खूपच जाणवतो. सततचा होणारा पित्ताचा त्रास कमी करावयाचा असेल तर ताकात साखर आणि काळी मिरी घालुन प्या. पित्ताचा त्रास कमी होतो.

४) शरीरातील उष्णता खूप झाली आहे आणि ती त्वरीत कमी करायची आहे तर ताक प्या. उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिले तर नक्कीच उष्णता कमी होईल.

५) ताकाचे सेवन केल्‍याने उष्णता कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते.

६) जर तुमचं डोकं दुखत असेल तर जायफळ पावडर टाकून ताक प्या.

७) लघवी करताना जर जळजळ जाणवत असेल तर ताकात गुळ घालुन प्या. आणि वारंवांर लघवीला येत असेल तर ताकात मीठ घालुन प्या.

८) तोंड आले असता ताकाने हळुवार गुळण्या केल्यास तोंड लवकर बरे होते.

९) उन्हाळ्यात घामाद्वारे आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडत असते. बऱ्याचवेळा पाण्याची कमतरता जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी ताक उपयोगी पडते.

१०) काहीवेळा उचकी आपल्याला अचानक लागते. तेव्हा घरगुती उपाय म्हणजे ताक. ताकात कोरडे आले टाका आणि ते प्या. आल्यास ताकात कोरडे आले टाका आणि त्याचे सेवन करा. उचकी दूर होईल.

*करा योग राहा निरोग*
🌹🙏🧘‍♀️😷🇮🇳🦚🧎‍♂️

11/01/2022

Good night

Call any enquiries 9665663303 Arvind sabde
12/03/2021

Call any enquiries 9665663303 Arvind sabde

07/08/2020

Cancer results call me 9665663303/8668817980

26/07/2020

Good morning all

Any enquiry call ya wahtup 9665663303
25/07/2020

Any enquiry call ya wahtup 9665663303

25/07/2020
25/07/2020

Good afternoon All

Address

Latur
413512

Telephone

+919665663303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arvind_Sabde Health Benifits posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arvind_Sabde Health Benifits:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram