22/04/2020
पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो.पृथ्वी आपल्यावर नाही तर आपण पृथ्वीवर अवलंबून आहोत त्यामुळे आपण तिला अनेक प्रकारच्या प्रदूषणापासून वाचवलं तरचं आपण वाचू...
जागतिक पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा....
🙏🏻😷🌏