01/12/2025
मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक २०२४ ला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार मिळाला. श्री योगेश सोमण आणि श्री भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कार मनशक्ती बालकुमार अंकाचे प्रकाशक आणि मनशक्ती चे कार्यकारी विश्वस्त श्री. प्रमोदभाई शिंदे यांनी तो स्वीकारला. धन्यवाद प्रकाशक संघ आणि सर्व पदाधिकारी.