Anuved Surgical Hospital

Anuved Surgical Hospital We expertise in all kind of Laparoscopic Surgeries.

"स्वप्नांना वास्तवात उतरवणारे खरे शिल्पकार – अभियंते!सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 🧑‍🔧✨ #अभियंता...
15/09/2025

"स्वप्नांना वास्तवात उतरवणारे खरे शिल्पकार – अभियंते!
सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 🧑‍🔧✨

#अभियंतादिन

मोफत तपासणी शिबिर  “हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, मूळव्याध यांसारख्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबिर”दुर्बिणीद्वार...
14/09/2025

मोफत तपासणी शिबिर

“हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, मूळव्याध यांसारख्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबिर”

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांची मिरजेत यशस्वी वाटचाल…!
आजपर्यंत ५००० पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया

दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया

हर्निया

अपेंडिक्स

पित्ताशयातील खडे

मूळव्याध

गर्भाशयाची पिशवी काढणे

लघवीच्या जागेच्या सर्व शस्त्रक्रिया

स्तनामधील गाठ काढणे

✨ तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी शिबिर
📝 मोफत केस पेपर सुविधा
💉 सवलतीच्या दरात सर्व शस्त्रक्रिया उपलब्ध

📅 दिनांक : १५ सप्टेंबर २०२५ ते २५ सप्टेंबर २०२५
🕘 वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी ४.००

📍 स्थळ : अनुवेद सर्जिकल हॉस्पिटल
🏥 पत्ता : छ. शिवाजी महाराज रोड, मिरज

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

+91 8888395951 /+91 8010526038


#दुर्बिणीशस्त्रक्रिया








“दुर्बिणीद्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे व मूळव्याधवरील आधुनिक शस्त्रक्रिया”✔️ हर्निया✔️ अपेंडिक्स✔️ पित्ताश...
13/09/2025

“दुर्बिणीद्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे व मूळव्याधवरील आधुनिक शस्त्रक्रिया”

✔️ हर्निया
✔️ अपेंडिक्स
✔️ पित्ताशयातील खडे
✔️ मूळव्याध
✔️ गर्भाशयाची पिशवी काढणे
✔️ लघवीच्या जागेच्या शस्त्रक्रिया
✔️ स्तनामधील गाठ काढणे

✨ आधुनिक तंत्रज्ञान – कमी वेदना, जलद बरे होणे, लवकर डिस्चार्ज

📍 अनुवेद सर्जिकल हॉस्पिटल, छ. शिवाजी महाराज रोड, मिरज
📞 +91 8888395951 / +91 8010526038

www.anuvedsurgicalhospital.com















आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day)👉 याची सुरुवात १९६६ मध्ये UNESCO ने केली, ज्याचा उद्देश जगभरातील ...
08/09/2025

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day)

👉 याची सुरुवात १९६६ मध्ये UNESCO ने केली, ज्याचा उद्देश जगभरातील निरक्षरता कमी करणे आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.

🌍 या दिवसाचे उद्दिष्ट:

सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे

निरक्षरता कमी करून सामाजिक, आर्थिक विकास घडवणे

डिजिटल युगात साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे

#आंतरराष्ट्रीयसाक्षरतादिन #साक्षरतेचाप्रकाश #शिक्षणहक्कसर्वांसाठी #ज्ञानहाचखरा_मित्र #वाचनप्रेमी #शिक्षणाचीशक्ती

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! #अनंतचतुर्दशी    #गणपतीबाप्पामोरया
06/09/2025

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पामोरया

🎉 Happy Teachers’ Day! 🎉📚 “A teacher not only imparts knowledge but also shapes lives.”
05/09/2025

🎉 Happy Teachers’ Day! 🎉

📚 “A teacher not only imparts knowledge but also shapes lives.”

मूळव्याध त्रास देतोय का?👉 वेदना, सूज, रक्तस्त्राव यामुळे जीवन अस्वस्थ होतंय?मूळव्याध होण्याची प्रमुख कारणं:🔹 सतत बद्धकोष...
02/09/2025

मूळव्याध त्रास देतोय का?

👉 वेदना, सूज, रक्तस्त्राव यामुळे जीवन अस्वस्थ होतंय?

मूळव्याध होण्याची प्रमुख कारणं:

🔹 सतत बद्धकोष्ठता
🔹 मलप्रवृत्तीच्या वेळी जास्त जोर देणे
🔹 तिखट-तेलकट आहाराचे जास्त सेवन
🔹 लांब वेळ बसून राहणे किंवा प्रवास
🔹 गर्भधारणा / स्थूलता
🔹 व्यायामाचा अभाव
🔹 ताणतणाव व अयोग्य जीवनशैली

दुर्लक्ष केल्यास होणारे धोके:

⚠️ रक्तक्षय (Anemia)
⚠️ गुदमार्गाजवळ कायमस्वरूपी सूज व गाठ
⚠️ संसर्ग व असह्य वेदना
⚠️ दैनंदिन जीवनमानात गंभीर अडचणी

✅ आधुनिक लेझर उपचार –
🔹 कमी वेदना
🔹 जलद बरे होणे
🔹 हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावे लागतात
🔹 उपचारानंतर लवकरच दैनंदिन काम सुरू

✨ विश्वासार्ह व सुरक्षित शस्त्रक्रिया
👨‍⚕️ अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर
🏥 अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा

📞 आजच संपर्क करा: 8010526038 / 8888395951
📍 अनुवेद हॉस्पिटल, छ.शिवाजी महाराज रोड, मिरज

#मूळव्याधउपचार











राष्ट्रीय क्रीडा दिवस
29/08/2025

राष्ट्रीय क्रीडा दिवस

✨🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨🌸 विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनानेआपल्या घराघरात आनंद, उत्साह आणि समृद्धी नांदो...
27/08/2025

✨🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

🌸 विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने
आपल्या घराघरात आनंद, उत्साह आणि समृद्धी नांदो! 🌸

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🎉

#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पा

🩺 मूळव्याधीसाठी अत्याधुनिक लेझर उपचार जलद व सुरक्षितमूळव्याध (Piles) ची लक्षणे:🔸 बसताना/उभं राहताना त्रास🔸 गुदाशयातून रक...
26/08/2025

🩺 मूळव्याधीसाठी अत्याधुनिक लेझर उपचार जलद व सुरक्षित

मूळव्याध (Piles) ची लक्षणे:

🔸 बसताना/उभं राहताना त्रास
🔸 गुदाशयातून रक्तस्त्राव
🔸 खाज, जळजळ, सूज
🔸 शौचास जाताना तीव्र वेदना

उपचाराची वैशिष्ट्ये:

✅ वेदनारहित लेझर ट्रिटमेंट
✅ कमी त्रास, जलद बरे होणे
✅ 1–2 दिवसांत डिस्चार्ज
✅ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा

📍 अनुवेद सर्जिकल हॉस्पिटल
छ. शिवाजी महाराज रोड, मिरज

📞 +91 8010 526 038 / +91 8888 395 951

👉 “आजच तपासणी करा आणि मूळव्याधमुक्त जीवन जगा!”

#मूळव्याधउपचार #निरोगीजीवन

🌸🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸 #श्रीकृष्णजन्माष्टमी  #जयश्रीकृष्ण  #गोकुळ  #आनंदोत्सव
15/08/2025

🌸🙏 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌸

#श्रीकृष्णजन्माष्टमी #जयश्रीकृष्ण #गोकुळ #आनंदोत्सव

Address

Shivaji Road
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuved Surgical Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anuved Surgical Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category