Breathewell Multispeciality Hospital

Breathewell Multispeciality Hospital Best Multispeciality Hospital In Miraj & Sangli 1. Intensive Care Unit (ICU)
2. Equipped In Patient (IPD) and Out Patient Department (OPD)
3. Pathological Lab
6.

Dr. Methe’s Breathewell Multispeciality Hospital
We specializes in treating Asthma, COPD, Pneumonia, Interstitial Lung Disease (ILD), Bronchitis, Tuberculosis (TB), Lung Cancer, And Sleep Apnea. Private and Semi-Private Rooms
4. Digital X-ray, ECG, Echo Cardiography and TMT
5. Equipped General Ward

खोकला, दम लागणे… हे साधं नाही!योग्य वेळी योग्य तपासणी केली तर मोठा त्रास टाळता येतो.Advanced CT Scan, Lung Testing आणि त...
30/03/2026

खोकला, दम लागणे… हे साधं नाही!
योग्य वेळी योग्य तपासणी केली तर मोठा त्रास टाळता येतो.

Advanced CT Scan, Lung Testing आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली
तुमच्या फुफ्फुसांची संपूर्ण काळजी – Breathewell Multispeciality Hospital मध्ये.

आजच भेट द्या… कारण श्वास महत्त्वाचा आहे! 💙

ला फॉलो करा!

अधिक माहितीसाठी आजच भेट द्या.
📍 पत्ता: सांगली-मिरज रोड, पर्श्वनाथ नगर, मिरज
📲 संपर्क: 9112297799

29/03/2026

जेव्हा प्रश्न आरोग्याचा असतो, तेव्हा हलगर्जीपणा कशासाठी?
इनहेलर ही केवळ एक सवय नाही, तर तुमच्या फुफ्फुसांसाठी ती एक गरज आहे.
डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळा आणि मोकळा श्वास घ्या!

Breathewell मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल - तुमच्या आरोग्याची आणि श्वासाची पूर्ण काळजी. 🏥💙
📍 पत्ता: सांगली-मिरज रोड, पार्श्वनाथ नगर, मिरज
📞 संपर्क: +91 9112297799

पालकांनो, सावधान! 🚨 प्रत्येक खोकला सारखा नसतो.तुमच्या पाल्याला झालेला संसर्ग 'व्हायरल' आहे की 'बॅक्टेरियल' हे ओळखणे उपचा...
27/03/2026

पालकांनो, सावधान! 🚨 प्रत्येक खोकला सारखा नसतो.

तुमच्या पाल्याला झालेला संसर्ग 'व्हायरल' आहे की 'बॅक्टेरियल' हे ओळखणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

🔹 Viral: हळूहळू वाढणारा खोकला, मध्यम ताप.
🔸 Bacterial: अचानक येणारा तीव्र ताप आणि श्वास घेण्यास अडथळा.

तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही माहिती नक्की वाचा आणि इतर पालकांसोबत शेअर करा. 👨‍👩‍👧‍👦

📍 पत्ता: सांगली-मिरज रोड, पार्श्वनाथ नगर, मिरज
📞 संपर्क: +91 9112297799

22/03/2026

"कर्करोगाला हरवायचं असेल, तर आधी त्याला समजून घेणं गरजेचं आहे!

फुफ्फुसांचा कर्करोग (Lung Cancer) आता फक्त एका वयापुरता मर्यादित राहिला नाहीये. तरुणांमध्ये वाढणारं 'वेपिंग' आणि आपल्या आहारातील 'कार्सिनोजेनिक' घटक आपल्याला आजाराकडे ढकलत आहेत का?

तज्ज्ञांकडून जाणून घ्या या गंभीर विषयावरील सखोल विश्लेषण.

19/03/2026

गुढीपाडव्याचा सण म्हणजे मांगल्याची आणि नवीन सुरुवातीची पहाट! 🚩 पण हा आनंद खऱ्या अर्थाने तेव्हाच घेता येतो जेव्हा आपलं आरोग्य उत्तम असतं.

श्वसनाचा अडथळा दूर करा आणि आयुष्यातील प्रत्येक सण मोकळ्या श्वासाने साजरा करा. कारण तुमचा श्वास, हीच आमची जबाबदारी!

गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

तुम्ही किंवा तुमचे जवळचे कोणी मोठ्याने घोरतात का? 📢झोपेत श्वास थांबणे किंवा दिवसभर सुस्ती येणे हे Sleep Apnea चे लक्षण अ...
17/03/2026

तुम्ही किंवा तुमचे जवळचे कोणी मोठ्याने घोरतात का? 📢
झोपेत श्वास थांबणे किंवा दिवसभर सुस्ती येणे हे Sleep Apnea चे लक्षण असू शकते! 😴 साध्या वाटणाऱ्या या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि शांत झोप मिळवा.
📍 पत्ता: सांगली-मिरज रोड, पार्श्वनाथ नगर, मिरज.
📞 संपर्क: +91 9112297799

13/03/2026

"अस्थमा पूर्णपणे Reversible आहे!" 😲✨

हो, तुम्ही बरोबर ऐकलंत.अस्थमा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमचे 'Angry Lungs' आहेत. श्वसननलिकेला आलेली सूज योग्य उपचारांनी पूर्णपणे कमी होऊ शकते. तुमची फुफ्फुसं पुन्हा १००% क्षमतेने काम करू शकतात.

तुम्ही रोज ७-८ तास झोपता का? 🛌🤔जर उत्तर 'नाही' असेल, तर तुमचे शरीर धोक्याच्या छायेत आहे! हृदयविकार, वजन वाढणे आणि कमी हो...
13/03/2026

तुम्ही रोज ७-८ तास झोपता का? 🛌🤔

जर उत्तर 'नाही' असेल, तर तुमचे शरीर धोक्याच्या छायेत आहे! हृदयविकार, वजन वाढणे आणि कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती... हे सर्व टाळण्यासाठी एकच उपाय – पुरेशी झोप.

चला, या 'World Sleep Day' निमित्त आरोग्याचा नवा संकल्प करूया!
शांत झोप = उत्तम आरोग्य!

निरोगी शरीरासाठी, निरोगी किडनी असणे अत्यंत आवश्यक आहे! 🩺💧'जागतिक किडनी दिनानिमित्त' ब्रीदवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्...
12/03/2026

निरोगी शरीरासाठी, निरोगी किडनी असणे अत्यंत आवश्यक आहे! 🩺💧

'जागतिक किडनी दिनानिमित्त' ब्रीदवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे एक छोटा संकल्प करूया आणि आपल्या किडनीची काळजी घेऊया.निरोगी आयुष्यासाठी या ४ सोप्या गोष्टींचे पालन करा
किडनी निरोगी तर आयुष्य निरोगी! 🌟

📍 पत्ता: सांगली-मिरज रोड, पार्श्वनाथ नगर, मिरज.
📞 संपर्क: +91 9112297799

Don't let your future go up in smoke. The word is written in ash for a reason. 💨🚫Make today the day you choose your lung...
11/03/2026

Don't let your future go up in smoke. The word is written in ash for a reason. 💨🚫

Make today the day you choose your lungs over a habit.

Address

Sangli-Miraj Road, Parshvnaath Nagar
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Breathewell Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Breathewell Multispeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category