02/03/2026
होळीच्या रंगात न्हाऊन निघताना, आपल्या नाजूक डोळ्यांना विसरू नका! 🎨✨
रासायनिक रंग आणि गुलाल यामुळे डोळ्यांना संसर्ग किंवा इजा होऊ शकते. या होळीला रंगांसोबतच आपल्या डोळ्यांचीही काळजी घ्या. सुरक्षित राहा, आनंदी राहा!