Samarth Neuro and Superspeciality Hospital

Samarth Neuro and Superspeciality Hospital At Samarth Neuro & Superspeciality, We are the best-emerging hospital in western Maharashtra.

थांबा…! ✋🦷दुधाचे दात तात्पुरते असले तरी त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहेहे दात मुलांच्या बोलण्याच्या सवयी 🗣️, अन्न चावण...
02/02/2026

थांबा…! ✋🦷

दुधाचे दात तात्पुरते असले तरी त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे
हे दात मुलांच्या बोलण्याच्या सवयी 🗣️, अन्न चावण्याची क्षमता 🍎 आणि कायमच्या दातांची योग्य वाढ ठरवतात 🌱

दुधाचे दात का आहेत इतके गरजेचे? 🤔

✔️ योग्य बोलता येण्यासाठी 🗨️
✔️ अन्न नीट चावण्यासाठी 🍽️
✔️ कायमच्या दातांची योग्य वाढ होण्यासाठी 🦷✨

Samarth Hospital | Hospital | Best Hospital In Sangli

Every patient story is a journey of courage, care and recovery and we’re proud to be a part of it 🏥Samarth Hospital | Ho...
01/02/2026

Every patient story is a journey of courage, care and recovery and we’re proud to be a part of it 🏥

Samarth Hospital | Hospital | Best Hospital in Sangli

महाराष्ट्रासाठी काळा दिवस! राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन! भावपूर्ण श्रद्धांजली!
28/01/2026

महाराष्ट्रासाठी काळा दिवस!

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन!

भावपूर्ण श्रद्धांजली!

🌼 साज कस्तुरीचा | सन्मान समर्थ स्त्रीशक्तीचा 🌼कस्तुरी क्लब व समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे✨ हळदी–कुंकू स...
24/01/2026

🌼 साज कस्तुरीचा | सन्मान समर्थ स्त्रीशक्तीचा 🌼

कस्तुरी क्लब व समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे
✨ हळदी–कुंकू समारंभ ✨

🎁 वाण वाटप
🎉 आकर्षक लकी ड्रॉ

कस्तुरी कार्डधारक सभासदांसाठी खास लाभ 👇
🩺 मोफत OPD
🔬 सर्व तपासणीवर २०% सूट
💊 सर्व औषधांवर २०% सूट

📅 कालावधी : २४ जानेवारी ते २४ मार्च

💛 सन्मान स्त्रीशक्तीचा • काळजी आरोग्याची • साथ कस्तुरीची 🌸

अल्झायमरपासून सावध राहा..! 🧠⚠️अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे 🧠स्मरणशक्ती कमी होणे, विचारशक्ती व वागण...
23/01/2026

अल्झायमरपासून सावध राहा..! 🧠⚠️

अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे 🧠

स्मरणशक्ती कमी होणे, विचारशक्ती व वागणुकीत बदल होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत ❗

वयानुसार धोका वाढतो, पण वेळेत निदान व योग्य काळजी घेतल्यास जीवनमान नक्कीच सुधारता येते ✅

कनकशन म्हणजे काय? 🤕🧠कनकशन म्हणजे सौम्य अपघातजन्य मेंदूला झालेली इजा ⚠️डोक्याला झालेल्या आघातामुळे मेंदूच्या कार्यावर काह...
22/01/2026

कनकशन म्हणजे काय? 🤕🧠

कनकशन म्हणजे सौम्य अपघातजन्य मेंदूला झालेली इजा ⚠️

डोक्याला झालेल्या आघातामुळे मेंदूच्या कार्यावर काही काळासाठी परिणाम होतो ⏳

डोक्याला जोरदार धक्का बसल्याने मेंदूमध्ये तात्पुरते कार्यात्मक बदल होतात 🧠💥

👉 वेळेवर तपासणी व योग्य उपचार महत्त्वाचे आहेत ✔️

मुलांमधील सर्दी-खोकला व ताप कधी गंभीर ठरू शकतो? 🤒- ताप २–३ दिवसांपेक्षा जास्त दिवस असणे 🌡️- खोकला वाढत जाणे किंवा श्वास ...
20/01/2026

मुलांमधील सर्दी-खोकला व ताप कधी गंभीर ठरू शकतो? 🤒

- ताप २–३ दिवसांपेक्षा जास्त दिवस असणे 🌡️

- खोकला वाढत जाणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे 😮‍💨

- सतत थकवा जाणवणे 😴

- चिडचिड होणे 😣

👉 अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या 🩺

जाणून घेऊया पाठदुखीची कारणे..! 🩺डिस्क किंवा मणक्यांशी संबंधित समस्या 🦴चुकीची बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत 🪑🚶‍♂️सतत...
19/01/2026

जाणून घेऊया पाठदुखीची कारणे..! 🩺

डिस्क किंवा मणक्यांशी संबंधित समस्या 🦴

चुकीची बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत 🪑🚶‍♂️

सततचे बैठे काम 💻

जड वजन उचलणे 🏋️‍♂️

शारीरिक हालचालींचा अभाव 🚫🤸‍♂️

How Chronic Stress Affects the Brain? 🧠* Increases risk of burnout & depression 😞* Weakens memory 🧩* Disrupts healthy sl...
16/01/2026

How Chronic Stress Affects the Brain? 🧠

* Increases risk of burnout & depression 😞
* Weakens memory 🧩
* Disrupts healthy sleep patterns 😴
* Lowers concentration & decision-making skills 🎯
* Prolonged stress can raise blood pressure & blood sugar levels 📈

✨Dr. Ravindra Patil graced the occasion of school function at Rajeev kore bright school public school Sangli
28/12/2025

✨Dr. Ravindra Patil graced the occasion of school function at Rajeev kore bright school public school Sangli

Address

Near Bharti Hospital, Miraj-Sangli Road, Parshwanathnagar
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Neuro and Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth Neuro and Superspeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category