12/10/2025
🎆✨ या दिवाळीत साजरा करा नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव! ✨🎆
Organicko अभ्यंगस्नान दिवाळी हॅम्पर 🌿
नैसर्गिक घटकांपासून साकारलेला पारंपरिक अभ्यंगस्नान अनुभव, Organicko च्या खास हॅम्परमध्ये!
हॅम्परमध्ये समाविष्ट:
🌸 आयुर्वेदिक सुगंधी उटणे
🌸 आयुर्वेदिक अभ्यंग तेल
🌸 हँडमेड ऑरगॅनिक साबण
💚 किंमत — ₹350/- प्रति हॅम्पर 💚
या हॅम्परची वैशिष्ट्ये:
🌿 पूर्णतः नैसर्गिक — कोणतेही कृत्रिम सुगंध, केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीत
🌿 उटणात कोणतेही बाह्य पीठ किंवा सेंट मिश्रण नाही
🌿 अभ्यंग तेल आयुर्वेदिक तैलपाक पद्धतीने (औषधी वनस्पतींचा अर्क तेलात मुरवून) तयार केलेले
🌿 साबण 100% SLS/SLES Free — सर्व वयोगटांसाठी सुरक्षित आणि सौम्य
🌿 एक हॅम्पर = एक फॅमिली (४ जणांसाठी) योग्य
🎁 गिफ्टसाठी सर्वोत्तम पर्याय:
प्रियजन, भाऊ-बहिणी किंवा सहकारी यांना देण्यासाठी आकर्षक आणि आरोग्यदायी भेट.
हवे असल्यास आपले हॅम्पर कस्टमाइज करता येईल.
🏢 कॉर्पोरेट ऑर्डर्स सुद्धा स्वीकारल्या जातील.
📞 ऑर्डरसाठी संपर्क:
🌱 8087039494
💬 WhatsApp लिंक
https://wa.me/message/2FTNYO5GDEP7C1