Dr.Rupali_ayurved

Dr.Rupali_ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Rupali_ayurved, Doctor, Mumbai.

आयुर्वेदाचार्य ��
Our goal is to promote good health��
Only Ayurved can prevent as well as cures the disease.�
Ayurved treats body, mind & soul together���
Indian�

Diwali 2025🪔
23/10/2025

Diwali 2025🪔

15/10/2025

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी पुढील घरगुती उपाय करावेत :
१. कोकम , जिरे , साखर , सैंधव यांचे मिश्रण बनवून त्याचे सरबत बनवावे.
२. आवळ्याचा रस, खडीसाखर , थोडासा लिंबाचा रस , जिरे पावडर , चिमूटभर सैंधव पाण्यात एकत्र करून त्याचे सरबत बनवावे ते पित्तशामक असते.
३. लिंबाचा रस, सैंधव मीठ, खडीसाखर, जीरे पावडर यांचे मिश्रण करून सरबत बनवावे.

ऋतू संपता – संपता कोजागिरी पौर्णिमा येते. यातील पिस्ता , काजू ,बदाम , खारीक घालून दूध पिण्याची जी प्रथा आहे. त्यातही पित्ताचे शमन करण्याचा विचार आहे.
#आयुर्वेद

15/10/2025

हवामान : वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू (सप्टेंबर , ऑक्टोबर ) येतो. पाऊस हळूहळू कमी होत जातो. मध्येच ऊन पडलेले दिसते. हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागते.
दोषविचार : वर्षा ऋतूतील संचित पित्त वाढू लागते. वात कमी होतो. पित्तदोष वाढल्याने रक्तपित्त, कावीळ, डोकेदुखी, इ सारखे आजार होण्याची शक्यता असते.
योग्य आहार : शरद ऋतूमध्ये आहारात गोड, तुरट व कडू रसाचा वापर करावा. आंबट (अपवाद लिंबू , आमसूल (कारण पचनानंतर त्यांचे मधुर रसात परिवर्तन होते.)) कमी खावे. फार गरम जेवण घेऊ नये.
पाणी : साधे थंड पाणी प्यावे. माठातील पाणी प्यावे.
धान्ये : गहू, लाल तांदूळ, ज्वारी , बाजरी , तांदूळ इ धान्ये खावीत.
भाज्या : कोबी , कारले , भेंडी , सुरण , लाल माठ इ. भाज्या खाव्यात.
मसाले : धने , जीरे , कोथिंबीर यांचा वापर करावा.
फळे : द्राक्षे , आवळा, केळी, जांभूळ , पेरू, सफरचंद , चिकू , डाळिंब , मनुका, अंजीर इ फळे खावीत.
द्रव पदार्थ – दूध , तूप , माठातील थंड पाणी , आवळा , लिंबू सरबत इ. द्रव्य पदार्थांचे सेवन करावे.

#आयुर्वेद #रक्तमोक्षण

13/10/2025

Are you suffering from uterine fibroids? We have an authentic solution for you! Don't waste time, contact us immediately at the given number to book your appointment.

25/09/2025

🌿 From “Surgery Advised” ➝ to “Absolutely Fine” 🙏
This DNS patient recovered naturally with Ayurveda – no operation required!

25/09/2025

✨Breathe freely… naturally! 🌿 Ayurveda works where modern options fail!
Chronic sinusitis patient got relief within 3 sittings of Agnikarma & Vidhhakarma 🙏


23/09/2025

Ayurveda for people, Ayurveda for planet🌏🌿
#आयुर्वेद

Book now
16/09/2025

Book now

16/09/2025

Book your order soon to build your child's immunity naturally with ancient science ✨

16/09/2025

Part 1- suvarnaprashan in detail

14/12/2022

स्वस्थ म्हणजेच निरोगी व्यक्तीने दररोज भोजनामध्ये सगळ्या ६ चवींचा समावेश करावा परंतु खालीलप्रमाणे विकारांमध्ये प्रामुख्याने त्याच चवींचा समावेश केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळतो.
♦️६ चवी
१) मधुर - गोड (sweet)
२) अम्ल - आंबट (sour)
३) लवण - खारट (salty)
४) कटू - तिखट (spicy)
५) तिक्त - कडु (bitter)
६) कषाय - तुरट (astringent)

🌱 वात विकरांमध्ये -☑️ गोड, आंबट, खारट या चवींचा उपयोग करावा.
✖️ तिखट, कडू , तुरट यामुळे वात वाढतो.

🌱 पित्त विकारांमध्ये - ☑️ गोड, कडु, तुरट या चवींचा उपयोग करावा.
✖️ आंबट, खारट, तिखट यामुळे पित्त वाढते.

🌱 कफ विकारांमध्ये - ☑️ तिखट, कडू , तुरट या चवींचा उपयोग करावा.
✖️ गोड, आंबट, खारट यामुळे कफ वाढतो.

#आयुष्य #आयुर्वेद

14/12/2022

🔶If you want to stay healthy then follow this ritucharya🍂 according to ayurved & see the results... Don't forget to mention your experience in the comment section ✨
#आयुर्वेद



















Address

Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Rupali_ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Rupali_ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category