Shree Swami Heart Care & EECP Centre

Shree Swami Heart Care & EECP Centre Shree Swami Heart care and EECP center was established in 2008 by Dr. VinayakVarak and Mrs.Sandhya Gogari.

Swami Heart Care and EECP center has expertises in The latest, most scientific, non-invasive, permanent and safe treatment for coronary blockages.

11/02/2022
06/01/2022
"कपालभाती प्राणायाम" ह्रदय रुग्णांनी कधीही करू नये.       कपालभाती मध्ये श्वास जोराने बाहेर सोडावा लागतो. त्यावेळी पोटाच...
30/07/2021

"कपालभाती प्राणायाम" ह्रदय रुग्णांनी कधीही करू नये.

कपालभाती मध्ये श्वास जोराने बाहेर सोडावा लागतो. त्यावेळी पोटाच्या स्नायूंवर अतीशय ताण येतो. पोटाच्या स्नायूंवर येणाऱ्या तणावाचा विपरीत परिणाम ह्रदय रुग्णांमध्ये हृदयावर होऊन, हृदयाचा त्रास होऊ शकतो. म्हणून ह्रदय रुग्णांनी कपालभाती प्रणायाम कधीही करू नये.

NO PAIN NO BYPASSNO ANGIOPLASTYNO HOSPITALIZATION        अत्याधुनिक अशी अमेरिकन उपचार पद्धती आणि अतिप्राचीन  अशी भारतीय ...
20/05/2021

NO PAIN
NO BYPASS
NO ANGIOPLASTY
NO HOSPITALIZATION

अत्याधुनिक अशी अमेरिकन उपचार पद्धती आणि अतिप्राचीन अशी भारतीय उपचार पद्धती यांचा संयुक्त वापर करून श्री स्वामी हार्ट केअर सेंटर ने *"हदय संजीवनी"* (Rehablitation of heart ) ही उपचार पद्धती विकसीत केली आहे
गेल्या 14 वर्षात 25000 पेक्षा अधिक ह्दयरूग्णांना श्री स्वामी हार्ट केअर सेंटर मधुन जीवनदान मिळाले आहे.

"हदय संजीवनी "उपचार पद्धती चा लाभ खालील रूग्णांना होउ शकतो.

१ -तरूण वर्गाला हृदयरोग टाळण्यासाठी
२ - Bypass/Angioplasty करण्याची
इच्छा नसल्यास.
३ - Bypass /Angioplasty करून देखील त्रास होत असल्यास.
४ - ह्दयाची क्षमता (LVEF) कमी असल्यास ,या उपचार पद्धती चा खूप फायदा होतो.

जास्ती जास्त हदयरूग्णांनी "हृदय संजीवनी " या विनाशस्त्रक्रीया उपचार पद्धती चा लाभ घ्यावा.

संपर्क...7718952222 ,
7718943448

*शाखा:- परेल, ठाणे बोरीवली,

Plz forward this sms

28/04/2021

कोरोना चा विळखा आपल्या भोवती झपाट्याने वाढतोय.
Covid 19 मधील संपूर्ण कालावधीत श्री स्वामी हार्ट केअर सेंटर ची टीम आपल्यासोबत कार्यरत राहिली आहे आणि यापुढेही असेल.
Covid 19 काळात ह्रदय रुग्ण आणि डायबेटिस रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आमच्या जुन्या आणि नवीन सर्व रुग्णांना काही विशेष सूचना आम्ही देत आहोत.

1) श्री स्वामी हार्ट केअर सेंटर चे शाखा परेल, ठाणे आणि बोरिवली नियमित सुरू राहील.वेळ 11 ते 5

2) ज्या रुग्णाची ट्रीटमेंट आपल्याकडे सुरू आहे, ती त्यांनी सध्याच्या COVID 19 काळात अर्धवट सोडू नये. ट्रीटमेंट पूर्ण करावी.

3) जे रुग्ण गेल्या अनेक वर्षांपासून श्री स्वामी हार्ट केअर सेंटर शी जोडलेले आहेत, त्यांनी सध्याच्या COVID 19 काळात स्वतःचा फॉलो अप ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेणे करून Covid 19 काळात सर्व ह्रदय रुग्णांनी / डायबेटिस रुग्णांनी स्वतः ची काळजी कशी घ्यावी याबाबत आम्ही आपणास मार्गदर्शन करू.

4) covid 19 चे वाढता आलेख बघता, सर्व रुग्णांनी appointment घेण्यासाठी सेंटर शी संपर्क साधावा.

5)रुग्णांनी येताना सर्व रिपोर्ट्स सोबत आणावेत.

Contact:- 7718952222 / 7718943448

Address

Snehdeep Co-operative Housing Society, Vitthal Chavan Marg, Parel East
Mumbai
400012

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

7718952222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Heart Care & EECP Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Heart Care & EECP Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category