31/10/2025
Pregnancyमध्ये वारंवार लघवी लागतेय? ऑफिसमध्ये त्रास होतोय?
गर्भधारणेदरम्यान वारंवार लघवी लागणं ही समस्या नाही — ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
पण सतत washroom runs, meetings मधे discomfort आणि dehydration यामुळे office-going moms-to-be ना अडचण होते.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या :
1. वारंवार लघवी का लागते गर्भधारणेदरम्यान
2. ऑफिसमध्ये ते कसं हाताळायचं
3. लघवी दाबून न ठेवण्याचं महत्त्व
4. कॅफीन कमी ठेवून पुरेसं पाणी कसं घ्यावं
थोडं लक्ष ठेवा — आणि दिवस शांत, आरामदायी आणि आरोग्यदायी बनवा!
💾 Save करा — कारण या टिप्स रोज उपयोगी पडतील
💌 Share करा — तुमच्या ऑफिसमधल्या प्रेग्नंट मैत्रिणीला ही माहिती हवी आहे
👩⚕️ Follow करा 👉 — मातृत्व, फर्टिलिटी आणि वर्क-लाइफ बॅलन्स टिप्ससाठी दररोज
#गर्भधारणा #मातृत्व #गर्भवतीमहिला #प्रेग्नन्सीटीप्स