Dr Lahane's Raghunath Netralaya, Eye Care & Research Institute

  • Home
  • India
  • Mumbai
  • Dr Lahane's Raghunath Netralaya, Eye Care & Research Institute

Dr Lahane's Raghunath Netralaya, Eye Care & Research Institute Here faith meets science! Your premier destination for comprehensive eye treatment and cutting-edge technology.

This Diwali, may your vision stay clear and your life shine brighter than ever!Wishing you and your loved ones a festiva...
20/10/2025

This Diwali, may your vision stay clear and your life shine brighter than ever!
Wishing you and your loved ones a festival full of light, health and happiness.
✨ Happy Diwali from Raghunath Netralaya..

💫 Wishing you a bright and healthy Dhanteras from Raghunath Netralaya!
18/10/2025

💫 Wishing you a bright and healthy Dhanteras from Raghunath Netralaya!

मनातील भीती, शंका, आणि अंधार जाळूनदृष्टीत नवा प्रकाश आणूया…रघुनाथ नेत्रालयाकडून सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा 🌸🌟     ...
02/10/2025

मनातील भीती, शंका, आणि अंधार जाळून
दृष्टीत नवा प्रकाश आणूया…
रघुनाथ नेत्रालयाकडून सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा 🌸🌟

उत्सव नवरात्रीचा !उत्सव घटस्थापनेचा !उत्सव आदिमायेचा !उत्सव नारीशक्तीचा !रघुनाथ नेत्रालयामार्फत तुम्हा सर्वाना नवरात्रीच...
22/09/2025

उत्सव नवरात्रीचा !
उत्सव घटस्थापनेचा !
उत्सव आदिमायेचा !
उत्सव नारीशक्तीचा !
रघुनाथ नेत्रालयामार्फत तुम्हा सर्वाना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा...

डोळे हे आपल्या शरीराचा खूप मौल्यवान भाग आहे. म्हणूनच डोळ्यांना लागलेली कुठलीही दुखापत कधीच दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासण...
19/09/2025

डोळे हे आपल्या शरीराचा खूप मौल्यवान भाग आहे. म्हणूनच डोळ्यांना लागलेली कुठलीही दुखापत कधीच दुर्लक्ष करू नका. वेळेत तपासणी केल्यास डोळ्यांचे नुकसान टाळता येते आणि योग्य उपचार मिळू शकतात.
👁️ रघुनाथ नेत्रालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार मिळवा. तुमच्या डोळ्यांची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 810 473 2400
🌐 www.raghunathnetralaya.com

17/09/2025

लहान मुलांमध्ये डोळ्याला असणारा मायनस नंबर म्हणजेच मायोपिया, याबद्दलची माहिती व्हिडिओ मधून जाणून घ्या.
तुमचे आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य जपा..
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 810 473 2400
🌐 www.raghunathnetralaya.com

ड्रायव्हिंग करताना तुमच्यावर फक्त तुमच्या प्रवासाची नाही, तर मागे बसलेल्या कुटुंबाचीही जबाबदारी असते.🚦 प्रत्येक वळण, प्र...
10/09/2025

ड्रायव्हिंग करताना तुमच्यावर फक्त तुमच्या प्रवासाची नाही, तर मागे बसलेल्या कुटुंबाचीही जबाबदारी असते.
🚦 प्रत्येक वळण, प्रत्येक ब्रेक, प्रत्येक ओव्हरटेक सुरक्षित तेव्हा होतो जेव्हा डोळे स्पष्ट आणि निरोगी असतात.

📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 810 473 2400
🌐 www.raghunathnetralaya.com

या अनंत चतुर्दशीला आपण मनापासून प्रार्थना करू या की बाप्पाचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवोत. गण...
06/09/2025

या अनंत चतुर्दशीला आपण मनापासून प्रार्थना करू या की बाप्पाचे आशीर्वाद आपल्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवोत. गणपती बाप्पा मोरया! पुढल्या वर्षी लवकर या...

03/09/2025

चष्मा नंबर कमी करायचा आहे का?
🔍 जाणून घ्या फॅकिक लेन्स बद्दल!

दरवर्षी लाखो लोक डोळ्यांच्या आजारामुळे आणि अंधत्वामुळे अंधारात जगतात. त्यांना प्रकाश मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नेत्रद...
29/08/2025

दरवर्षी लाखो लोक डोळ्यांच्या आजारामुळे आणि अंधत्वामुळे अंधारात जगतात. त्यांना प्रकाश मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नेत्रदान.
🙏 तुम्ही दिलेले डोळे म्हणजे कोणाच्यातरी आयुष्यात नवी पहाट.
आयुष्याच्या शेवटीही आपण कोणासाठीतरी आशेचं कारण ठरू शकतो, हेच नेत्रदानाचं खरं सामर्थ्य आहे.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 810 473 2400
🌐 www.raghunathnetralaya.com

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थन...
27/08/2025

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
रघुनाथ नेत्रालया कडून गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...

25/08/2025

डॉक्टरांचा सल्ला न घेता डोळ्यात औषधं टाकणं धोकादायक ठरू शकतं.
हा व्हिडिओ नक्की बघा आणि योग्य ती काळजी घ्या.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 810 473 2400
🌐 www.raghunathnetralaya.com

Address

Unit 306, Third Floor, Prabhadevi Industrial Estate, Opposite Siddhivinayak Metro Station, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi
Mumbai
400025

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Lahane's Raghunath Netralaya, Eye Care & Research Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram