Homoeopathic science in modern world

Homoeopathic science in modern world Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Homoeopathic science in modern world, Medical and health, Mumbai.

Homoeopathic medicine can change your world juat have to belive on it here is an example
09/06/2020

Homoeopathic medicine can change your world
juat have to belive on it
here is an example

06/06/2020

*कोरोनाला अजिबात घाबरू नका!*

1)जर सुरुवातीला सुका खोकला येत असेल तर जेवणात चेंजेस करा, डाळ भात, खिचडी, इडली, उपमा, पोहे असे पदार्थ खा ज्यात जास्त तेल आणि मसाला जास्त नसेल.

अद्रकवाली (आले) चहा,आणि लवंग खा दिवसातून एकदा.

रोज रात्री दुधात हळदी टाकून प्या.
नियमित गरम पाणी प्या.

जास्त खोकला असेल तर 👇

🌼Tab Azee 500 1-0-1× 7 days चालू करा

🌼C Omee D 1-0-1× 7 days
15 मिनिट जेवणा अगोदर घ्या.
म्हणजे अँटिबायोटिक घेतल्याने ऍसिडिटी होणार नाही.

💪व्हिटॅमिन C साठी Tab Limcee 1-0-0× 15 दिवस

🙈2) ताप येत असेल तर Tab Dolo 650 घ्या तुम्ही दर 6 तासाने परत घेऊ शकता जास्त ताप असेल तर

🙊3) 3 दिवसात ठीक वाटायला हवे तरी दम लागायला लागला तर डॉक्टरचा सल्ला घ्या, X ray काढा.

🙊4)खोकल्याच औषध चालू करा

Syp Asthakind Dx 2 चमचे 3 वेळा 1-1-1

👇5) X Ray मध्ये न्यूमोनिया आला तर

Tab Tamiflu 75 1-0-1× 5 days

Tab HCQS चालू करा पण त्यापूर्वी एक कार्डिओग्राम(ECG, छातीची पट्टी) काढा नॉर्मल असेल तर ह्या गोळया चालू करा.

Tab HCQS 400 1-0-1× 1 दिवस

TAB HCQS 200 1-0-1× 4 दिवस

😄हाच कोर्स चालू करतात सर्व हॉस्पिटलमध्ये फक्त एवढंच असत जास्त त्रास होत असेल कुणाला तर त्याला ऍडमिट करून उपचार करावे लागतात.
आणि ऑक्सिजन दिवसातून 18 तास तरी द्यावा लागतो.

💪80% लोक घरीच बरे होतात, फक्त ज्यांना दम लागतो असे 10% लोकांना ऍडमिट करावं लागतं.

ज्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड भेटणार नाही त्यांनी हा उपचार चालू करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. कारण येणार काळ खूपच भीषण आहे की आपल्याला बेड पण भेटणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे मी अशी माहिती पाठवतोय ज्याने तुमचा त्रास वाढणार नाही.

😇तसेच काही त्रास वाढू नये म्हणून किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही
होमिओपॅथीक मेडिसिन
Arsenic Alb 30 X
4 गोळ्या मोठ्या माणसांना जेवणाच्या 15 मिनिट आधी द्यायच्या

आणि लहान मुलांना 3 गोळ्या द्यायच्या
3 दिवस रोज जेवणाच्या आधी

आणि एक महिन्याने परत सेम डोस परत घ्यायचा

तुमच्यासाठी आज हा लेख ज्यांनी लिहिला त्यांस लाख लाख धन्यवाद! कोरोनाविषयी ज्यांना योग्य माहिती नाही किंवा जे घाबरतात त्यांच्यासाठी.
आणि ज्यांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश
मिळत नाही,,,
🙏🏻अशा सर्व आपल्या गोरगरीब
जनतेसाठी,,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपया हा लेख सर्व
सामान्यांपर्यंत पोहचू दया!
आणि आपणही संग्रही ठेवा,,
सर्व सरकारी वा
खाजगी रुग्णालयात
असेच उपचार केले जातात!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

03/06/2020

जगभरात लाखोंना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या कोरोनावर आजपर्यंत लस, औषधी विकसित होऊ शकलेली नाही. तरीही, लक्षणांनुसार उपचार होत असून त्यातून अनेक रुग्ण बरेही होत आहे. याच आधारे व्यक्ती व त्यातील लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते.

कोरोनावरील लसीच्या संशोधनाला अद्याप यश आलेले नाही. तरीही या संसर्गजन्य रोगाच्या लक्षणांचे स्वरूप पाहून रुग्णावर उपचार केले जात आहेत. याच पद्धतीने काही रुग्ण बरेही होत असून भारतात अशा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. असे असले तरी, या उपचारांपेक्षाही प्रभावी उपचार झाल्यास कोरोना संसर्गाचा मृत्यूदर आणखी घटेल. आणि त्यासाठीच देशभरातील तज्ज्ञ होमिओपॅथीचा पर्याय सातत्याने सुचवीत आहेत.
लक्षणांवरुन उपचार
मुळात, होमिओपॅथीत कोणत्याही रोगावर एकच निश्‍चित असे औषध नसते. या पॅथीतील औषधी रुग्ण, त्या रुग्णाची प्रकृती, रोगाचे स्वरूप, त्याची लक्षणे यानुसार दिली जातात. सध्या कोरोनावरील लस नसली तरी ऍलिओपॅथीत त्यातील लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. व्यक्तीपरत्वे लक्षणे बदलू शकतात, म्हणून त्या रुग्णातील लक्षणे पाहून योग्य औषध निवडून ते रुग्णाला दिले जाऊ शकते. एकीकडे ऍलिओपॅथीचे उपचार सुरू ठेवावेत, त्याला समांतर होमिओपॅथीतील औषधींचे डोसही रुग्णाला द्यावे. त्यातून निश्‍चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
प्रतिकारशक्ती वाढीवर भर
विशेष म्हणजे होमिओपॅथी अशाप्रकारच्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी (viral infection) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. कोरोना संसर्गावर उपचार करताना नेमकी हीच पद्धती वापरणे योग्य ठरेल. होमिओपॅथीत रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी ठराविक औषधी आहेच.
स्वाईन फ्ल्यू, चिकुन गुनियात प्रभाव सिद्ध
विषाणूजन्य रोगांवर होमिओपॅथीने प्रभावी उपचार केल्याचे् सर्वांना माहीत आहे. या रोगांनी पीडित रुग्णांवर ऍलिओपॅथीनुसार उपचार झाले. मात्र, त्यानंतरही काही रुग्णांमध्ये त्याचा त्रास कायम होता. तेव्हा अनेक रुग्णांना आम्ही होमिओपॅथीतील ठराविक औषधी दिल्यानंतर हे उपचार अत्यंत प्रभावी ठरल्याचे अनुभवास आले आहे.
होमिओपॅथी हा आपल्या सगळ्यांना लाभलेला वरदान आहे .

Address

Mumbai
400084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Homoeopathic science in modern world posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram