23/02/2026
🧠✨ निरोगी मेंदू – निरोगी जीवन! ✨🧠
डोकेदुखी, चक्कर येणे, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा अचानक तोल जाणे —
ही मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित आजारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
⏱️ योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात.
🔹 स्ट्रोकसाठी तात्काळ उपचार सेवा
🔹 प्रगत न्यूरो तपासण्या
🔹 एपिलेप्सी व मायग्रेन व्यवस्थापन
🔹 मणक्यांचे व नसांचे विकारांवर उपचार
🔹 न्यूरो रिहॅबिलिटेशनद्वारे जलद व सुरक्षित पुनर्वसन
अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्री सेवा —
आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी नेहमीच तत्पर.
👨⚕️ डॉ. आर. एन. पाटील
MS, MCh, DNB
Consulting Neuro & Spinal Surgeon
📞 +91 9930496987
📍 डॉ. आर. एन. पाटील’s हॉस्पिटल, सानपाडा येथे उपलब्ध
#निरोगीमेंदू