25/08/2021
आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा आता औरंगाबाद शहरात !!
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. कुठल्याही व्यक्तीला जीवनाचा आनंद घेण्यासाठी निरोगी असने महत्त्वाचे ठरते. धकाधकीचे जीवन, सदोष जीवनशैली, आहार, वातावरणातील बदल, यामुळे जीवनशैली संबंधित आजार, संसर्गजन्य आजार तसेच गैर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
आरोग्य सेवा म्हणजे फक्त आजारी पडल्यावर करावयाचे औषध-उपचार नव्हे. नियमित आरोग्य तपासणी करून बहुतांश आजारास प्रतिबंधात्मक, प्राथमिक उपचार व उपाय करून रोखता यावे व पुढील गुंतागुंत टाळता यावी
हा उद्देश समोर ठेवून, आपल्या निरोगी व निकोप आरोग्यासाठी 'आरोग्य साथी' हेल्थ प्लान आम्ही समुत्कर्ष प्रतिष्ठान व AAIQURE हेल्थ प्रा. लि. मुंबई, आपल्या साठी घेऊन आलो आहोत.
आरोग्य साथी हेल्थ कार्ड सुविधा-
१. प्राथमिक आरोग्य तपासणी- वजन, उंची, BMI, Spo2, PR, HR, BP, Sugar.
२. फुल बाँडी हेल्थ चेकअप- संपूर्ण शरीरातील ७२+ प्रकारच्या रक्त व लघवी चाचणी.
३. तपासणी नंतर मोफत डाँक्टर कंन्सलटेशन.
४. वर्षभर MBBS डाँक्टरांशी मोफत आँनलाईन कंसलटेशन सुविधा.
५. हेल्थ रीच क्लिनिक मध्ये मोफत जनरल व डेंटल ओपिडी कंसलटेशन.
६. अतिरिक्त रक्त व लघवी चाचण्यांमध्ये २०% सवलत.
७. नियमित गोळ्या औषधींवर १०-३० % सवलत.
८. आरोग्य संबंधीत कुठल्याही समस्यांकरीता मोफत हेल्पलाईन.
९. मोफत हेल्थ रीच प्रोटीन व न्युट्रीशनल सप्लीमेंट पावडर.
१०. ई-हेल्थ रीच अँपवर स्पेशालिस्ट डाँक्टरांशी आँनलाईन कन्सलटेशन सुविधा.
११. ई-प्रिस्क्रिप्शन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड.
१२. मोफत होम सँपल कलेक्शन व आरोग्य तपासणी.
सेवामूल्य - केवळ ₹ २४९९ /-
सर्व सामान्यांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आजच आपल्या निरोगी व निकोप आरोग्यासाठी 'आरोग्य साथी हेल्थ प्लान' मध्ये सामिल व्हा आणि आरोग्य व्यवस्थेतील बदलासाठी भागीदार बना.