04/04/2026
एप्रिल ते 11 मे 2026 दरम्यान मंगळ मीन राशीत प्रवेश करतो आहे…
आणि या काळात मंगळ + शनि + शुक्र युती होत आहे 🔥🌊
ही युती साधी नाही…
ही आहे कर्मिक बदलाची सुरुवात ⚠️
तुमच्या आयुष्यात जे काही अडकलेलं आहे…
जे relationship, career किंवा emotions मध्ये confusion आहे…
ते आता हलणारच.
👉 मंगळ देतो action
👉 शनि देतो karma आणि reality check
👉 शुक्र देतो love आणि desires
आणि हे सगळं जेव्हा मीन राशीत येतं…
तेव्हा emotions, intuition आणि spirituality खूप वाढते 🔮
💔 Fake relationships तुटतील
💖 True connections मजबूत होतील
⚡ अचानक decision घेण्याची घाई होऊ शकते
म्हणून या काळात शांत राहा…
घाईत निर्णय घेऊ नका…
आणि स्वतःच्या intuition वर विश्वास ठेवा ✨
🧿 उपाय:
हनुमान चालीसा पठण करा
ध्यान करा
आणि शक्य असल्यास दान करा
हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही…
तर तुम्हाला घडवण्यासाठी आहे 💫
#मंगळTransit #मीनराशी #शनि_मंगळ_युती