Vikhroli - विक्रोळी

Vikhroli - विक्रोळी Vikhroli railway station on the Central Line of the Mumbai Suburban Railway network.it is in between

05/10/2020
26/08/2020
शिक्षण आणि समानता या मूल्यांचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व संपूर्ण जगाला समाजविणारे, घटनाकार, प्रखर बुद्धीवादी, भारतरत्...
14/04/2020

शिक्षण आणि समानता या मूल्यांचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व संपूर्ण जगाला समाजविणारे, घटनाकार, प्रखर बुद्धीवादी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

💐

31/03/2020

*सर्व नागरिकांना असे कळविण्यात येते की देशात कोरोना या विषाणूने थैमान घातले असल्यामुळे शासनाने 21 दिवसांचे मुंबईसह संपूर्ण* *महाराष्ट्रात लॉक डाऊन घोषित केल्यामुळे मार्केट मध्ये भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व्होऊ शकतो हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य शासन यांनी असा निर्णय घेतला आहे की उद्या बुधवार, दिनांक 01.04.2020 पासून सकाळी 9 ते 2 या वेळात कन्नमवार नगर 1, बाल गंधर्व मैदान इमारत क्र.१५४ चा समोर*
*व टागोर नगर, संदेश विद्यालयाच्या मागील शाऊ गार्डन येथे भाजीपाला विक्रीसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आली आहेत . ज्या नागरिकांना भाजीपाला खरेदी करायची असेल त्यांनी वरील ठिकाणी जाऊन खरेदी करावी अशी विनंती आपले कार्यसम्राट नगरसेवक श्री उपेंद्र सावंत यांनी केली*
*~विशेष टीप*:-
*सायंकाळी 3 नंतर आपल्या विभागातील दुकाने बंद राहतील तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर रस्तावर फिरू नये अन्यथा पोलीस आपल्यावर कायदेशीर कारवाई करतील याची नोंद घ्यावी.*

*उपेंद्र सावंत -नगरसेवक*
*(अध्यक्ष स्थापत्य समिती उपनगरे)*
*अभय राणे-शाखाप्रमुख*

Stay near by residents who reside near this     CMOMaharashtra
29/03/2020

Stay near by residents who reside near this CMOMaharashtra

24/02/2020

Hello! We are upgrading our network for an enhanced 4G experience in Vikhroli (W) soon. In case of any problem, restart and manually select Vodafone network.

Address

A Railway Station On The Central Line Of The Mumbai Suburban Railway Network
Mumbai
400079

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikhroli - विक्रोळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram