03/01/2026
सकाळी झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटत नाहीये ? थकल्या सारखे वाटते ? दिवस भर मरगळ आल्या सारखे वाटते? चिड चीड होतेय? ह्या सगळ्यांची कारणे एकच आहे . ते नेमके काय आहे ते ह्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितले आहे, व्हिडिओ मध्ये सांगितलेला उपाय करा. आणि ह्या सगळ्या त्रासापासून मुक्तता मिळावा.
https://youtube.com/shorts/4_TdT84DSao?feature=share
Sleep: Why You Wake Up Tired“Waking up tired even after 7 hours? This ONE thing is destroying your sleep.”“Most people think they’re sleep deprived. Actually...