25/08/2025
वाढलेले #वजन( ) देशापुढे एक #गंभीर #समस्या निर्माण झाली आहे.
जाणकारांच्या मते येत्या काही वर्षांत देशातील #तीन पैकी #एक व्यक्ति #लठ्ठ , जास्त #वजनाचा असणार आहे.
#लठ्ठपणाचे (Obesity चे) अनेक #गंभीर परिणाम होतात, ज्यात टाइप २ #मधुमेह, #हृदयरोग आणि #पक्षाघात (स्ट्रोक), काही प्रकारचे #कर्करोग (जसे की स्तन, #गर्भाशय, प्रोस्टेट), #स्लीपॲपनिया (झोपेत श्वास थांबणे), #ऑस्टिओआर्थरायटिस (सांधेदुखी), तसेच #स्त्रीरोगविषयक समस्या आणि #यकृत व #पित्ताशयाच्या समस्या यांचा समावेश होतो. या आरोग्य #समस्या व्यक्तीच्या #शारीरिक आणि #मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
आताच आपल्या वाढलेल्या वजना कडे लक्ष द्या.