31/10/2025
*🌹🌹 आनंदी रहा!सकारात्मक जगा!&तुमचेबायो क्लॉक सकारात्मक रीतीने सेटकरा!🌹🌹*
*निसर्ग हाच ईश्वर*
*आदिम आयुर्वेद*
https://chat.whatsapp.com/F48ZB7Nl4h66IVRTd0ZRe3
(हे महत्वाचे १०/१२ मुद्दे तुम्ही ४/५ मिनिटात वाचू शकतात!कारण वस्तुस्थिती अशी आहे की भारताचे बायो क्लॉक खरोखर अलीकडे नक्कीच बिघडले आहे!)
*कहो दुनिया मे सबसे महत्त्व पूर्ण आदमी तुम खुद हो!*
*वाढ आणि विकास हे जिवंत पणाचे लक्षण आहे*. दररोज दैनंदिनी लिहा , कालच्या पेक्षा वागणुकीत/ तुमच्या नित्य कामात / आरोग्यात थोडीफार का होईना सुधारणा झाली असे तुम्हाला दैनंदिनी बघून जाणीव झाली पाहिजे!,
*आयुष्यातला एकही सेकंद वाया घालवू नका*! नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा! ( म्हणजे तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविणारे! ) घरात आणि बाहेरही स्री सन्मान करा! तिथेच शांती लक्ष्मी नांदते! दररोजच आठवड्याचं महिन्याच कामच नियोजन करा!
*दररोज फ्रेश रहा आवडले ते वाचा दररोज थोडासा व्यायाम तर कराच* शिवाय त्या पेक्षा थोडासा वेळ योगासन करण्यासाठी द्या! दररोज थोड्या बातम्या वाचा आणि बघा ! नित्य थोड थोड मोरंजन होत नसेल, असेल तरी दर आठ पंधरा दिवसात एखादा नवा जुना सिनेमा तुम्ही पाहिलाच पाहिजे!
*कारण सिनेमाने तुमचा मानसिक थकवा निघून जातो तुमच्या मनावर फुंकर मिळाल्याने तुम्ही मानसिक निरोगी बनतात*! कारण सिनेमा कला आहे कला म्हणजे ईश्वर!म्हणून तर ऑस्कर/ फाळके पुरस्कार प्रदान करतात!
*स्वतःला,बायो क्लॉक प्रमाणे सेट करा*
जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो.
पण बऱ्याच वेळा, गजर न लावता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो.
यालाच बायो-क्लॉक म्हणतात.
*बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते*.
तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरू होतात असेही त्यांना ठामपणे वाटते.
ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वतःच आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात.
*म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात*.
खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम करतो.
चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत!
*चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात*.
या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट झाले आहे.
म्हणूनच…!
*तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या*!
हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा!
१. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा.
*नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो*.
२. *४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा*.
वृद्धत्व हे १२० वर्षांनंतरच सुरू होते, असे स्वतःला पटवा.
३. *केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा*.
नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा.
कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा.
*हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल*.
कोणत्याही परिस्थितीत स्वतःला वृद्ध समजू नका.
४. *खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करू नका*.
उदा. "हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे" असे विचार टाळा.
त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की –
"ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुद्ध होत आहे आणि माझ्यासाठी अमृतसमान आहे.
हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल."
अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानीकारक ठरतात.
५. *सदैव सक्रिय राहा*.
चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा*.*
६. *वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते यावर विश्वास ठेवा*.
(हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)
७. *आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत*.
जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही.
म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा!
रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मनमोकळं हसा!
८. "*मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे*
" असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही!
तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते.
*बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा*…!
*आज स्थूलपणाचा रोग जास्त फैलावतो आहे, पोट वाढताय! म्हणून मद्य & मांसाहाराच्या आहारी जाऊच नकाना !*
हा उष्ण हवामानाचा देश आहे! इथ दारूपिण्याची काय आवश्यकता? विनाकारण गुन्हेगारी& भ्रष्टाचार वाढतो! एव्हढा सुंदर /चविष्ट/ पोषक शाकाहार उपलब्ध असताना कशाला गरीब निरपराध प्राण्यांना तडपून तडपून मारून खाता! कुठल्याही वयात खेळ खेळा नसेल काही तर पत्ते खेळा( जुगार नव्हे!)
दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल!
जगण्याचा आनंद घ्या
*वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.....*🙏🏻
WhatsApp Group Invite