02/11/2025
● ऑपरेशन करताय? विचार करा ●
नमस्कार,
सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ
डॉ. अभिषेक श्रीरामजवर गेली 08 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सा व पंचकर्म करीत आहेत. पाठीच्या माणक्याच्या व वाताच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपचारासाठी दि. 09/11/2025 रोजी यवतमाळ येथे विशेष भेट आयोजित केली आहे.
तरी आपल्या आरोग्याविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी अवश्य सल्ला घ्या. पाठीच्या माणक्याच्या व वाताच्या आजारावर तात्काळ परिणाम देणारी नस्य, विद्धकर्म व अग्निकर्म चिकित्सा मोफत.
अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ☎ +91 7972187947 ☎ +91 8007549071 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.
#आयुर्वेद