26/08/2021
अपूर्वा बहुउद्देशिय सेवा संघ एवं प्रशिक्षण समिती, हिंगणा नागपूर द्वारा संचालित आर. टी. कैकाडे हॉस्पिटल च्या वतीने शक्ति मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल महाजनवाडी, वानाडोंगरी येथे नेत्र वाहयरुग्ण कक्ष (Eye OPD) चे उद्घाटन शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी मा. खा. पद्मश्री विकास महात्मे यांच्या हस्ते आयोजित केले आहे. तसेच या प्रसंगी निःशुल्क नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात खालील रोगावर उपचार व मार्गदर्शन केले जाईल.