21/04/2025
ब्रम्हपुरीकरांसाठी विशेष आनंदाची बातमी!
नागपूरचे प्रख्यात न्युरो-सायकेट्रिस्ट डॉ. प्रणव पोहाने आता आपल्या शहरात – JJ मल्टीस्पेशालिटी क्लिनिक , ॲक्सिस बँक समोर नगभिड रोड , ब्रम्हपुरी येथे दिनांक २७ एप्रिल ला उपलब्ध!
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
तणाव, डिप्रेशन, चिंता, झोपेच्या समस्या, स्मृतीभ्रंश, मतीमंदता, फिट्स (अपस्मार), मेंदू व मानसिक आरोग्याशी संबंधित सर्व आजारांसाठी उपचार व सल्ला आता आपल्या जवळ!
विशेषता:
मनाच्या आजारांवरील विशिष्ट निदान व उपचार
न्यूरोलॉजिकल व सायकेट्रिक समस्यांमध्ये अनुभवसंपन्न मार्गदर्शन
JJ Multispeciality Clinic, Bramhapuri – आपल्यासाठी विश्वसनीय उपचार केंद्र
आजच appointment बुक करा आणि आपल्या आरोग्याचा योग्य सल्ला घ्या!
#मनाचंआरोग्य #न्यूरोसायकेट्रिस्ट #आरोग्यपहिलं