Kalyan Counseling Clinic

Kalyan Counseling Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalyan Counseling Clinic, Nagpur.

कल्याण कौन्सलिंग & सायकोथेरेपी क्लिनिक, नागपुर.
हम भावनात्मक फिटनेस और मानसिक स्वास्थ्य के लिए कार्य करते हैं। मानसिक दबाव, ANXIETY, DEPRESSION के कारण भावनीक फिटनेस से कमजोर है। तो हमसे संपर्क करें और अपने घर से ही बात करें।

20/11/2025

"मनाला शांतता हवी असेल तर फोनला थोडा आराम द्या."

"लाईक्स नाही, मन महत्वाचं."

"ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन आयुष्य जास्त सुंदर आहे."

10/10/2025

मानसिक आरोग्य – मनाची काळजी घ्या!

मन सुद्धा शरीराइतकंच महत्त्वाचं आहे.
दररोजच्या ताण, अपेक्षा, आणि भावनांच्या गर्दीत स्वतःच्या मनाचं ऐकणं विसरू नका.

✨ थोडा वेळ स्वतःसाठी काढा
✨ बोलून दाखा — शांत राहू नका
✨ मदत मागणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे

“तुमचं मन महत्त्वाचं आहे – त्याची काळजी घ्या ❤️”

#कल्याणकौन्सेलिंगऑडसायकोथेरेपीक्लिनीक

03/09/2025
*"कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनीक, नागपूर"*🧠 *किशोरवयीन समुपदेशन – एक सकारात्मक मार्गदर्शन!*१० ते १९ वयोगटातील क...
31/07/2025

*"कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनीक, नागपूर"*

🧠 *किशोरवयीन समुपदेशन – एक सकारात्मक मार्गदर्शन!*
१० ते १९ वयोगटातील किशोरांना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे!

🌱 *काय अडचणी असू शकतात?*
• आत्मविश्वासाचा अभाव
• अभ्यासात रस न लागणे
• भावनिक चढ-उतार
• शरीरातील बदल व संभ्रम
• प्रेमसंबंध / सोशल मीडियाचा दबाव
• चिडचिड, नैराश्य, व्यसन

🎯 *समुपदेशनाचे फायदे:*
✓ योग्य निर्णय घेण्यास मदत
✓ आत्मविश्वास व आत्मभान वाढ
✓ पालक व शिक्षकांशी चांगले नाते
✓ संवाद कौशल्यात वाढ

🎨 *तंत्रज्ञान:*
– ऐकण्याची कला
– कला, चित्र, खेळ थेरपी
– व्यवहार सुधारणा तंत्र
– पॉझिटिव थिंकिंग

👨‍👩‍👧 *पालकांसाठी:*
मुलांचं ऐका, तुलना टाळा, शिक्षा नको, संवाद ठेवा!

📍 *कुठे मिळेल समुपदेशन?*
कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनीक, नागपूर
👉 खासगी समुपदेशन
👉 विश्वासार्ह मार्गदर्शन
👉 ऑनलाइन व प्रत्यक्ष सेवा

📞 *संपर्क: 8390291933*
*Mail id :* *Kalyaninandeshwar9@gmail.com*

🌿 मनःशांती हीच खरी समृद्धी!
आजच संपर्क करा –कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनिक, नागपूर इथे
आपलं मूल समजून घेण्याचा एक सकारात्मक टप्पा इथून सुरू होतो.

🎯 तुमचं यश, योग्य निवडीवर अवलंबून असतं!✅ Career Counseling @ Kalyani Counseling Clinic, Nagpurआजच्या स्पर्धेच्या युगात, ...
24/07/2025

🎯 तुमचं यश, योग्य निवडीवर अवलंबून असतं!

✅ Career Counseling @ Kalyani Counseling Clinic, Nagpur

आजच्या स्पर्धेच्या युगात, योग्य करिअर निवड करणं हे एक मोठं आव्हान आहे...
तुमच्या बाळाच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी, आम्ही आहोत!

🧠 कशासाठी करिअर काउन्सेलिंग गरजेचं आहे?

चुकीचं क्षेत्र निवडल्यानं विद्यार्थी भ्रमित होतात

कमीतकमी माहितीवर आधारलेले निर्णय आयुष्यभर परिणाम देतात

पालक आणि विद्यार्थी यांच्यात करिअर संदर्भात मतभेद निर्माण होतात

परीक्षा, करिअर पर्याय, कोर्सेस याबद्दल संभ्रम असतो.

📘 आमच्या सेवांमध्ये समाविष्ट:

✅ Aptitude + Interest + Personality टेस्ट
✅ 8वी, 10वी, 12वी आणि Graduate विद्यार्थ्यांसाठी विशेष सल्ला
✅ Arts, Commerce, Science, Diploma, Skill-based करिअर पर्याय
✅ स्वप्नातील करिअरसाठी आवश्यक कोर्सेस, कॉलेजेस माहिती
✅ अभिभावकांसोबत Joint Session
✅ मोबाईलवरून उपलब्ध होणारी रिपोर्ट + Follow-up Support

🌟 आम्ही सल्ला देतो...

कोणता अभ्यासक्रम (Course) योग्य आहे?

भारतात किंवा परदेशात शिकण्यासाठी काय करावं?

कोणत्या क्षेत्रात संधी जास्त आहेत?

तुमचं स्वप्न आणि तुमची क्षमता जुळते का?

🎓 मार्गदर्शन फक्त 1 सल्ल्यानं नाही – व्यक्तिमत्त्व समजून, करिअरची दिशा ठरवतो!

📍 ठिकाण:

कल्याण काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी क्लिनिक, नागपूर
📞 संपर्क: 9420967665
📱 Instagram:
👩‍⚕️ Counselor: Kalyani Nandeshwar

Address

Nagpur

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+918390291933

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan Counseling Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kalyan Counseling Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram