Maitrayee Deaddiction & Rehabilitation Center, Nagpur

Maitrayee Deaddiction & Rehabilitation Center, Nagpur Deaddiction and Rehabilitation Center.

व्यसनमुक्ती चे निवासी उपचार , शिस्तबद्ध दिनक्रम , शारीरिक आणि मानसिक देखभाल , योग्याभ्यास , प्राणायाम , अध्यात्मिक जागृतीसाठी मार्गदर्शन .

आमच्या कडे उपचारांना आलेला उमदा पंजाबी तरुण दारूमुळे कसा डोक्यावर परिणाम झाला अन शेवटी रस्त्यावर त्याचे प्रेत सापडले 😒हो...
12/09/2022

आमच्या कडे उपचारांना आलेला उमदा पंजाबी तरुण दारूमुळे कसा डोक्यावर परिणाम झाला अन शेवटी रस्त्यावर त्याचे प्रेत सापडले 😒

होय दारु व मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मानसिक आजार होऊ शकतात हे अनेक पिणाऱ्यांना माहीतच नसते ते फक्त लिव्हर ची तपासणी करतात अन फार नुकसान झाले नाही म्हणून स्वतःवर खुष होऊन पित रहातात ...

ऐका या दुर्दैवी तरुणाची सत्यकथा

लाईक, शेअर करा..जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवून प्रबोधनाच्या कार्यात सामील व्हा

तुषार नातू

दारूमुळे लिव्हरवर परिणाम होतोच पण त्या आधी व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्याला एखादा मानसिक आजार .....

एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे स्वतः वरची  स्वतःच्या जिवनावरची निसर्गावरची इतकेच काय पण ईश्वरी शक्तीवरची श्...
08/09/2022

एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे स्वतः वरची स्वतःच्या जिवनावरची निसर्गावरची इतकेच काय पण ईश्वरी शक्तीवरची श्रध्दा देखिल नष्ट झालेली असते..

मी, माझे पैसे, माझे आयुष्य याचे काहीही करेन, मी माझे पाहुन घेईन असा अहंकाराचा अन स्वकेंद्रित भाव त्याच्या मनात निर्माण होतो ..

जग सुंदर आहे , जिवन अनमोल आहे अशी जिवनावरची ..मानवजन्मावरची श्रध्दा वाढवण्यासाठी अन व्यसनमुक्ती साठी प्रेरित करण्यासाठी हे गीत अतिशय उपयुक्त आहे ..

नक्की ऐका..

व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा.. व्यसनाधिनता व व्यसनमुक्ती ची सविस्तर शास्त्रीय माहिती घ्या

https://youtu.be/P55GDOXJe_Y

संगीतातून सुद्धा व्यसनमुक्ती व पुनर्वसन शक्य असते.. आम्हाला असे वाटते की थोडे मद्य शरीरात गेले की सूर नीट लागतो कि...

Address

Plot No 7 Khangar Layout, Adjacent To Manasvi Hospital, Godhani Road
Nagpur
441123

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maitrayee Deaddiction & Rehabilitation Center, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram