18/07/2025
आज दिनांक 18/07/ 2025 शुक्रवार रोजी स्पेशल ओलंपिक भारत वर्धा या अंतर्गत कारमेल दिव्यांग स्कूल ,सावंगी मेघे वर्धा येथेच फॅमिली रजिस्ट्रेशन सपोर्ट वर्कशॉप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास माननीय डॉ. पिसाळकर सर व डॉ. मोनाली मोहुले सायकॉलॉजिस्ट उपस्थित होते .यांनी स्पेशल ओलंपिक बद्दल मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थी व पालक यांचा समावेश होता व शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.