01/12/2025
🌍✨ International Recognition for Abhyuday Piles Laser Hospital! ✨🌍
अभ्युदय पाइल्स लेझर हॉस्पिटलतर्फे आयोजित ‘तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद क्षारसूत्र व लेझर प्रशिक्षण कार्यशाळा’ला देश-विदेशातील नामांकित वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्स व इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला!
ही कार्यशाळा जागतिक स्तरावर आयुर्वेद व लेझर प्रॉक्टोलॉजीच्या प्रगत तंत्रज्ञानाला नवी दिशा देणारी ठरली आहे. 🚀
🎓 Advance Laser Proctology Course Successfully Completed By:
Dr. Shah Md. Rezaul Karim
Associate Professor, Department of Surgery
Habiganj Medical College, Habiganj, Bangladesh 🇧🇩
त्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला.