30/07/2025
* #सखी_संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन...*
काल दि. 28 जुलै 2025 रोजी "राहुल बुद्ध विहार" शेंडे नगर, नागपुर या ठिकाणी "सखी संवाद" या कार्यक्रमात डॉ. प्रिती गोंडाणे ( कन्सलटंट सम्यक मल्टिस्पेशालिटी क्लिनिक )यांनी पावसाळ्यात होणारे साथीचे रोग, त्यांची लक्षणें, त्यावरील बचावात्मक उपाययोजना या संबंधी मार्गदर्शन केले ...
तसेच आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक फिट राहणे नव्हे तर मानसिक स्वास्थ चांगले असणे त्या साठी व्यक्तीने समाजिक असणे गरजेचे आहे असे उपस्थिताना मार्गदर्शन केले....